PAN कार्ड चे नवीन नियम २०२६ -Pan Card New Rules 2०२६
अर्थसंकल्पात घोषणा
बजेट २०२६ सादर करताना भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी ज्यानवीन नियमाची घोषणा केली त्यांची अमलबजावणी करण्यात येणार आहे . त्याचा परिणाम आपणास 1 एप्रिल २०२६ नंतर आपल्याला दैनदिन जीवनावर पडणार आहे .त्यात PAn कार्ड संबधी काही नियम करण्यात आले त्याची अमलबजावणी करण्यात येणार आहे .PAN कार्ड च्या कोणत्या नियमात बद्दल होणार आहे त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे या विषयी माहिती घेऊ.
![]() |
| Pan Card New Rules 2026 |
Pan कार्ड चे नवीन नियम २०२६ :
अ ..Pan कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड जन्म तारखेचा पुरावा म्हणून वापरला जाणार नाही त्यासाठी इतर पुरावे सादर करावे लागतील .
1. जन्म प्रमाणपत्र
2.मतदान ओळखपत्र \
3.दहावीचे प्रमाणपत्र
4.ड्रायविंग लायसन्स
५.पासपोर्ट
6. इतर वैध सरकारी कागदपत्रे
ब. १० लाख रु पर्यंतची रक्कम बँकेत किवा पोस्ट खात्यात जमा करण्यासाठी PAN कार्ड ची गरज राहणार नाही .
क . ५ लाखापर्यंत गाडी किवा कर खरेदीसाठी Pan ची आवश्यकता राहणार नाही
ड. हॉटेल , रेस्टोरेंट किवा इतर कार्यक्रमांसाठी 1 लाख रुपया पर्यंतच्या खर्च करण्यासाठी सुट देण्यात आली आहे .

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !