आपल्या पशुधनाला १२ अंकी इअर
टागिंग असणे बंधनकारक _ Amimal Ear Tagging.
पशुधन इअर टागिंग:
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत NDLM मार्फत "भारत पशुधन प्रणाली " विकसित करण्यात आली आहे त्यानुसार आता पशुधनाचे देखील आधार कार्ड प्रमाणे इअर टागिंग ( १२ अंकी कोड असलेले )जनावराची नोंद करण्यात येणार आहे .इअर टागिंग म्हणजे जनावरांच्या (गाई, म्हशी, शेळ्या) कानात १२ अंकी युनिक आयडी (UID) असलेला पिवळा बिल्ला लावण्याची शासनाची मोहीम आहे
"Amimal Ear Tagging" .यामध्ये जन्म -मृत्यू नोंदणी, प्रषतबुंधात्मक लसीकरण औषधोपचारवंधत्व उपचार, मालकी हक्क हस्तातरण याुंचा समार्ेश आहे. थोडक्यात सदर प्रणाली संबधित पशु धनाची प्रजनन, आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यू, इ. सर्व माहिती उपलब्ध होते.
![]() |
| Amimal Ear Tagging |
टाग नसेल तर कोणत्या सुविधांना मुकावे लागेल ?
"Amimal Ear Tagging"
1. कायदेशीर वाहतूक व खरेदी विक्री -
पालकाुंना पशुधनाची ईअर टॅग त्याची नोंद भारत पश धन प्रणाली असल्याशिवाय खरेदी-विर्क्री करता येणार नाही.
"Amimal Ear Tagging"
2.उपचार व कृत्रिम रेतन , लसीकरण :
.ईअर टॅग नसलेल्या पशुधनास वैधकीय संस्था / दवाखान्यामधून पशुवैधकीय सेवा देय होणार नाहीत .
3 शासकीय मदत :
नैसर्गर्क आपत्ती, विर्जेचा धक्का तसेच हिंस्र पशूच्या हल्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या पशुधनास ईअर
टॅग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही.
"Amimal Ear Tagging"
4.बँक कर्ज व विमा संरक्षण :
५. विविध वैयक्तिक लाभाच्या योजना :
कुठे करावे :
जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा शासकीय मोहिमेंतर्गत हे मोफत केले जाते
कसे करावे :
पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या कानात पिवळे टॅग लावून 'पशु -आधार " नोंदणी करून घ्यावी.
.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !