मोठी अपडेट , RTE प्रवेशासाठी असलेली 1 किलोमीटर ची अट रद्द - RTE 2026, RTE Admission Update
RTE प्रवेश प्रक्रिया :
शिक्षण हक्क कायदा ( RTE ) नवीन प्रवेश प्रक्रियेला १७ फेबुवारी २०२६ पासून सुरुवात झालेली आहे. त्या प्रक्रियेनुसार काही नवीन नियम करण्यात आले होते त्यानुसार शाळा निवडण्यासाठी 3किमी ऐवजी 1 किमी पर्यंत शाळा निवडाव्या अशी नियमावली तयार करण्यात आली होती'RTE Admission Update "त्यानुसार गावातील व शहरातील पालकांना शाळा निवडण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या .
मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश :
मुबई उच्च न्यायालयाच्या निर्देशा नुसार 1 किमी ची अट शिथिल करण्यात्त आली आहे.न्यायालयाचे असे म्हणणे आहे कि जर एखाद्या विद्यार्थ्यांच्या घरापासून शाळा १किमी च्या आत नसेल तर त्या विद्यार्थ्यांला शाळेत प्रवेश घेण्यापासून रोखणे हे त्याच्यावर अन्याय कारक ठरेल. 'RTE Admission Update " तरी शासनाचे आपल्या आपल्या नियमात सुधारणा करून शाळांचे प्रवेश उपलब्ध करून देण्यात यावे . त्यानुसार आता पालकांना शाळा निवडण्यासाठी 3-५ किमी अंतरापर्यंत शाळा निवडण्यास पर्याय उपलब्ध झाला आहे .
आता तुम्ही निवडू शकता :
1.1 किमीच्या आतील शाळा
2. 1-3 किमी
3 .3 किमीपेक्षा जास्त अंतरावरील शाळा ➤➤➤'RTE Admission Update "
ज्यांनी आधीच फॉर्म भरले आहे त्यांनी काय करावे .
➤Parent login मध्ये जाऊन फॉर्म UNComfirm करा .
➤नवीन शाळांची निवड करून फॉर्म अपडेट करा
अर्जाची शेवटची तारीख : २५ मार्च २०२६
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी - शेतकर्याना लवकरच मिळणार नमो शेतकरी योजनेचा 8 वा हफ्ता , पहा सविस्तर माहिती - नमो शेतकरी योजना -Namo Shetakari Yojna Installment
PAN कार्डचे नवीन नियम २०२६ -Pan Card New Rules 2026

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !