शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी - शेतकर्याना लवकरच मिळणार नमो शेतकरी योजनेचा 8 वा हफ्ता , पहा सविस्तर माहिती - नमो शेतकरी योजना -Namo Shetkari Yojana Installment.

 शेतकऱ्यांसाठी  आनंदाची बातमी - शेतकर्याना लवकरच मिळणार नमो शेतकरी योजनेचा 8 वा हफ्ता , पहा सविस्तर माहिती - नमो शेतकरी योजना -Namo Shetakari Yojna Installment .

नमो शेतकरी योजना

केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांना  प्रधानमंत्री किसान योजनेतून वर्षाला  ६००० रुपये ( २०००/- रु तीन हफ्तात ) देत असते  )साधारणता  हफ्ते  डिसेंबर-जाने , एप्रिल , ओगस्ट  या महिन्यात देत असतात . केंद्राच्या  पी एम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना सुरु केली आहे .'Namo Shetkari Yojana Installment'. त्या नुसार महाराष्ट्र शासन देखील शेतकर्यांना ६०००/ देत आहे. असे एकूण शेतकर्यांना वर्षाला १२०००/- मिळत आहे .
Namo Shetkari Yojana Installment
Namo-Shetklari-Yojana-Installment

  




नमो शेतकरी योजनेसाठी निधी मंजूर :

 नमो शेतकरी महासन्मान  निधी योजनेंअंतर्गत शेतकर्यांना आता पर्यंत ७ हफ्ते वितरीत  करण्यात आले आहे . तसेच पी एम किसान योजनेचे  आता आतापर्यंत २२ हफ्ते वितरीत करण्यात आले आहे .नमो  शेतकरी योजनेचा सन २०२५-२०२६ चा हफ्ताचा  निधी १७७४.०० कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे तसा  शासन निणर्य  १६ मार्च २०२६ रोजी काढण्यात आला आहे . 'Namo Shetkari Yojana Installment'.

  त्यानुसार शेतकर्यांना लवकरच नमो शेतकरी  योजनेचा 8 वा हफ्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेले आहे .

अधिक माहिती साठी शासनचा शासन निर्णय (GR) पाहावा शासन निर्णय खालील प्रमाणे 

नमो शेतकरी योजनेचा 8 वा हफ्ता

'Namo Shetkari Yojana Installment'.




Post a Comment

0 Comments