महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात पुन्हा एकदा ₹१५०० जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा फायदा मिळत असून, अनेक लाभार्थींच्या बँक खात्यात मार्च महिन्याचे पैसे जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचे वातावरण आहे .परंतु केवायसी पडताळणी मध्ये जवळपास ६९ लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत त्यामुळे काही महिल्याचे पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे त्त्या महिल्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे .

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !