पी
एम किसान योजनेचा २२ वा हप्ता लवकरच मिळणार -Pm Kisan Yojana 22nd installment
केंद्र
सरकार तर्फे देशातील शेतकऱ्यांसाठी दर वर्षी ६०००/- इतकी रक्कम हि तीन हप्तात २०००/-
इतक्या प्रमाणात रक्कम थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात टाकली जाते . सदर योजना सन
२०१९ पासून चालू आहे या योजनेचे आत्ता पर्यंत २१हफ्ते शेतकर्यांना देण्यात आलेले
आहे . आता त्यापुढील २२ व्या हफ्ता दिनांक
१३/03/2026 रोजी सायंकाळी ५ वाजता गुवाहाटी आसाम येथून टाकल्या जाणार आहे .त्यात जे पात्र लाभार्थी असतील त्याच्या बँक खात्यात पैसे
थेट जमा होणार आहे .
कोणाला या योजनेचा लाभ मिळतो.
1.ज्या
शेतकऱ्याच्या २०१९ पूर्वी शेतजमिनीवर नाव असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे.
2.
जे व्यक्ती आयकर भरत नसलेले , निवृत्तीवेतन घेत नसलेले शेतकरी देखील या योजनेसाठी
पात्र असतील .
3.एका
कुटुंबातील पती-पत्नी यांच्यातून एकाला कोणालाही या योजनेचा लाभ मिळेल .
![]() |
| Pm Kisan 22nd Installment |
पि एम किसान स्टेटस;
पी एम किसान
योजनेचा स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला आपला पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नं माहित असणे आवश्यक आहे . जर
आपल्याला रजिस्ट्रेशन नं
माहित नसेल तर आपण तो दोन प्रकारे मिळू शकतो.
1. १. पी एम किसान योजने साठी दिलेल्या मोबाईल नंबर वर OTP पाठवून रजिस्ट्रेशन नं मिळू शकतो
2. २. आपल्या आधार कार्ड मोबाईल लिंक असलेल्या मोबाईल वर OTP पाठवून रजिस्ट्रेशन नं मिळवता येतो .
PMKISAN
YOJANA STATUS
आता आपल्याल्या
रजिस्ट्रेशन नं मिळाल्यानंतर पी एम किसान योजनेचे स्टेट्स चेक करता येईल.
असे करा पी एम किसान योजनेचे स्टेटस चेक
प्रथम आपणास चेक करण्यासाठी https:/.pmkisan.gov.in या वेब साईट वर जावे लागेल
नंतर वेब साईट ज्या डाव्या बाजूला know your status या वर क्लिक करावे लागेल .
क्लिक केल्यानंतर तेथे एक नवीन पेज ओपेन होईल, त्यात आपल्याला रजिस्ट्रेशन नं टाकायचा आहे नंतरशेजारी दिलेला कॅपच्या टाकायचा आहे
नंतर get data यावर क्लिक करावे .
क्लिक केल्यानंतर
आपणास आपला डा टा ओपेन होईल त्यात आपली पी एम किसान योजनेचे माहिती असेल त्यात
नाव ,गाव , रजिस्ट्रेशन तारीख , मोबाईल असेल .
तसेच त्यात EliGiBiLity Status मध्ये land सीडिंग, ई kyc स्टेटस, KYC केल्याची तारीख तसेच आधार कार्ड बँकेला लिक आहे कि नाही याची माहिती
आपणास दिसेल . .
नंतर खालच्या
बाजूला LETTEST INSTALMENT DETAILS हा ऑप्शनPMKISAN
YOJANA STATUS CHECK दिसेल त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला किती हफ्ते आपल्या खात्यावर जमा झाले कि
नाही याची माहिती
मिळेल तसेच हे हफ्ते कोणत्या बँकेत किती तारखेला जमा झाले आहे याची संपूर्ण माहिती
मिळेल .
त्यात एकूण
संपूर्ण 21 हफ्ताचे विवरण आपल्याला बघता येईल .

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !