रेशनकार्ड ची E-KYC पडताळणी पूर्ण करा नाहीतर रेशन होणार बंद - Ration Card E-KYC
रेशनकार्ड KYC
केंद्र सरकारने रेशनकार्ड धारकांसाठी EKyc करणे बंधन कारक केले आहे . त्या मागच्या उद्देश रेशनकार्ड मधील काळाबाजार रोखणे हा आहे त्यामुळे रेशनकार्ड ओळख पटवून त्या रेशनकार्ड धारकांना लांभ देणे सोपे होईल .राज्यात रेशनकार्डधारकांची संख्या 2,५५,३६,०८५ इतकी असून लाभार्थी ९,८८ १६,0४१ इतके आहेत अशा सर्व रेशनकार्ड धारकांची ekyc करणे बंधन कारक आहे .
![]() |
| Ration Card E-KYC |
रेशन कार्ड ekyc कुठे कराल .?
1. तुमच्या जवळच्या रास्त भाव दुकानात -
आपल्या रेशन कार्डातील रेशन धारकांची kyc करण्यासाठी आपण आपल्या गावातील रेशनदुकान दाराकडून जावून kyc करू शकतो.
2.Mera Ekyc App द्वारे -
रेशन कार्ड धारकांची kyc करण्यासाठी शासनाने MERA ekyc हे आप विकसित केले असून त्याद्वारे आपण घर बसल्या kyc करू शकतो .
EKYC करण्यासाठी आवश्यक गोष्टी :
1. आधार कार्ड
2. आधारकार्ड ला मोबाईल लिंक असणे आवश्यक
3. व्यक्ती स्वत हजर असणे आवश्यक .

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !