लाडकी बहिण योजना , थांबलेले हफ्ते पुन्हा सुरू करण्यासाठी करा 'Re--KYC"-Ladki Bahin RE-KYC.
लाडकी बहिण योजना
सरकारने राज्यातील महिल्याना आत्मनिर्भर करण्यासाठी " लाडकी बहिण योजना " सुरु करण्यात आली आहे . त्यानुसार दर महिन्याला शासन लाडकी बहिणींना १५००/- इतके रुपये महिल्यांचा आधार लिंक बँक खात्याला जमा करत असते ,कालांतराने शासनाने लाडकी बहिणीची पडताळणी करण्याचे ठरवले त्यानुसार सर्व लाडकी बहिणीची kyc करण्यात आली परंतु kyc केल्यानंतर बहुतेक लाडकी बहिण याचे पैसे बंद् झालेले आहेत. त्यासाठी शासनाने पुन्हा kyc "ladki bahin Yojana" करण्याची संधी उपलब्धकरून देण्यात आहे.
![]() |
| Ladki-Bahin-Yojana-Re-KYC |
➤तुमचे हफ्ते का थांबलेत?
1. केवायसी मधील तांत्रिक चूक
आपण केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक पात्र महिल्यांचे मानधन थांबले आहे.
2. पात्रता पडताळणी :
शासनाने केवळ पात्र महिल्या यांनाच या योजनेचा "ladki bahin Yojana"लाभ मिळावा यासाठी kyc करणे बंधन कारक केले आहे आहे.
3.अपूर्ण केवासी प्रकिया :
काही महिला यांनी अजून पर्यंत केवासी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांचे पैसे येणे बंद झाले आहे .
➤ हफ्ते पुन्हा सुरु करण्यासाठी उपाय योजना :
1. पुन्हा केवायसी करण्याची संधी उपलब्ध :
ज्या महिलांचे kyc चुकल्यामुळे पैसे येणे बंद झाले आहे आशा महिल्यांसाठी पुन्हा kyc करण्याची एक संधी उप्लब्ध करून देण्यात आली आहे ."ladki bahin Yojana"
अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेब पोर्टल ला भेट द्या.
https://ladakibahin.maharashtra.gov.in/

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !