आता घरबसल्या what's up द्वारे करा गॅस बुकिंग - What's up Gas Booking.

what's up वरून करा  गॅस  बुकिंग अगदी सहज - What"s up Gas Booking Service.

           भारतात भारतगॅस कंपनी  मार्फत मोठ्या प्रमाणात गॅस चा पुरवठा केला जातो त्यांमुळे लोकांना गॅस टाकी बुक करण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.त्यामुळे लोकांना कमी वेळेत  टाकी बुक करता यावी यासाठी भारत गॅस कंपनीने एक whatsup नंबर उपलब्ध करून दिला आहे. त्यावरून आपण सहजगॅस  टाकी बुक करता येणार आहे.'What's up Gas Booking'

 बुकिंग साठी  whats  up  नंबर :

       भारत गॅस कंपनीने ग्राहकांसाठी  बुकिंग साठी  1800 22 4344 हा whatsup नंबर दिलेला आहे.
What's up Gas Booking.
What's up Gas Booking.



कसे बुक करावे ;

1. नंबर 1800224344  हा नंबर तुमच्या  मोबाईल मध्ये सेव करून 
2. व्हाटसअप  उघडा 'What's up Gas Booking'
3. त्या नंबर वर "hi" पाठवा 
4. मेनू मधून " सिलेंडर बुक करा " हा ऑप्शन निवडा .
५. तुमचे एलपीजी बुकिंग कन्फर्म होईल,

       whats up  वरून टाकी बुक करण्यासाठी भारत गॅस कनेक्शन शी लिंक मोबाईल असणे आवश्यक आहे .

Post a Comment

0 Comments