कोण आहे राघव चड्डा?
राघव चड्डा हे आम आदमी पार्टीचे राज्य सभेतील खासदार असून ते लोकांचा महत्वाचे प्रश्न अगदी प्रभावी पने मांडत असतात . ते आपल्या भाषणाने सत्ताधारी पक्षाला लोकांचे प्रश्न उपस्थीत करून घाम फोडत असतात .
![]() |
| raghav chadha speech in parliament |
राघव चड्डा यांचे अधिवेशनातील भाषण :
सध्या केंद्राचे अधिवेशन चालू आहे .त्या अधिवेशनात त्यांनी दिनांक २३ मार्च २०२६ रोजी आपल्या अधिवेशनातील भाषणात मोबाईल वापरकर्ते यांच्या इंटरनेट डाटा या महत्वाचा विषया बाबत प्रश्न उपस्थित केला . ते आपल्या संबोधनात म्हणतात राघव चड्डा कि , आपण मोबाईल रिचार्ज करताना पूर्ण महिन्याचा रिचार्ज करतो . रिचार्ज करताना दिवसाला 1.५ जीबी ,2 जीबी ,3 जीबी पर्यंत इंटरनेट डाटा मिळत असतो पण दिवसाचा इंटरनेट वापर कमी झाला तर तो इंटरनेट डाटा अपोआप निघून जातो . त्या मुळे जनतेची मोठ्या प्रमाणात लुट होत आहे .
मोबाईल कंपन्या आपला इंटरनेट प्लान करताना दिवसासाठी करतात पण महिन्य्साठी साठी करत नाही त्यामुळे नागरीका न वापरलेला डाटा पुन्हा वापर करता येत नसल्याने लोकांचे नुकसान होते .Raghav -Chadda-Speech #raghav chadha speech in parliament
. इंटरनेट हे फक्त मनोरंजन किवा ENTERTAINMENT चे साधन नसून हा आपल्या जीवनातील मोबाईल हा महत्वाचा अविभाज्य बनला आहे.हा आपल्यासाठी ओक्शिजन काम करत आहे आपल्या प्रत्येक गोष्टी साठी इंटरनेट ची आवश्यकता असते.
राघव चड्डा याच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे .
1. इंटरनेट डाटा पुन्हा वापरण्याची ची सुविधा :
ते म्हणाले कि ,मोबाईल डेटा carryforword ची सुविधा म्हणजे आपण वापर न केलेला दिवसाचा डेटा दुसर्या दिवशी carryforword झाला पाहिजे .त्यामुळे त्याची मुद्दत वाढून त्याचा वापर ग्राहकांना करता येईल .
2. रिचार्ज करताना इंटरनेट डाटा साठी सवलत : Raghav -Chadda-Speech #raghav chadha speech in parliament
जर ग्राहकांचा महिनाभर इंटरनेट डेटा वापरल्यानंतर जर डेटा उरत असेल तर त्याला ग्राहकाला त्याचे रिचार्ज करताना इंटरनेट डाटा साठी काही सवलत मिळावी .(जसे आपण लाईट जेवडी वापरतो तेवढेच बिल भरतो त्या प्रमाणे )
3 .डेटा ट्रान्स्फर सुविधा :
आपण ज्या प्रमाणे पैसे ट्रान्स्फर करतो त्या प्रमाणे मोबाईल डाटा ट्रान्स्फर झाला पाहिजे म्हणजे माझ्या दिवसाप्रमाणे न वापरलेला डाटा मला इतर कोणाला ट्रान्सफर करता येईल. त्या,मुळे माझा डेटा एकस्पायेर होणार नाही .

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !