मागेल त्याला सोलर योजना :
हवामांनातील बदल , अनियमित प्रजन्य मान या मुळे राज्यातील शेतकर्यांच्या कृषी व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला .त्याचा परिणाम त्यांच्या शेती करणार्यावर झाला . त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला .त्या शेतकर्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्यशासनाने मदतीचा हात पुढे करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी ७.५ HP पर्यंतच्या कृषी पंप धारकांना 'मागेल त्याला सोलर" योजनेतून सोलर देण्याचे ठरवले आहे . त्यानुसार शेतकर्यांना सोलर पंप उपलब्ध करून देण्यात येत आहे.
![]() |
| Mafel Tyala Yojana-UPdate |
महारास्ट्र शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत पारदर्शकता आणि वेग वाढविण्यासाठी काही महत्व पूर्व निर्णय घेण्यात आले आहे .
योजनेचे महत्वाचे नियम
1. ६० दिवसाची मुद्दत :
सोलारची मंजुरी मिळाल्यानंतर पुरवठादारासकार्यादेश (वर्क ओर्डर ) निघाल्यानंतर work order मिळाल्यापासून ६० दिवसाच्या आत सौर पंप बसविणे बंधनकारक आहे. 'मागेल त्याला सोलर"
2. प्राधान्यक्रम आणि निकष :
पुरवठादाराने पंपाची स्थापना हि अर्जदाराची जेष्ठता यादी , भोगोलिक परिस्थिती आणि शेतातील पिकाच्या स्थितीनुसार केली पाहिजे .
विलंब झाल्यास कारवाई :
1. १० % पर्यंत दंड -
पुरवठादाराने सौर पंप मंजूर झाल्यानंतर ६० दिवसापर्यंत जर सौर कृषी पंप बसविला गेला नाहीतर तर पुरवठादारास सौर किमतीच्या १०% रक्कम पर्यंत दंड आकाराला जाईल.
2. थेट देयकातून कपात :'मागेल त्याला सोलर"
पुरवठा दाराकाकडून सौर पंप बसविण्यास उशीर झाल्यास त्याची दंडाची रक्कम पुरवठा दाराच्या देयकातून कपात करण्यासाचा सूचना देण्यात आल्या आहे.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !