पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना २०२६- Punya shlok Ahilyadevi Holkar Karjmafi Yojna 2026
पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना
गेल्या अनेक वर्षापासून अवकाळी पाऊस , बाजार भावातील चढउतार ,वाढीव उत्पन्न खर्च , बदलते हवामान यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहे, अशा शेतकर्यांना कर्ज परतफेड करणे अवघड झाले आहे . अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 'Punya shlok Ahilyadevi Holkar Karjmafi Yojna 2026" जाहीर केली आहे .याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे.
![]() |
| Punya shlok Ahilyadevi Holkar Karjmafi Yojna 2026 |
काय आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना-
सरकारने जाहीर केल्यानुसार राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे ३० डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पिक कर्ज थकीत असणार्या शेतकर्यांना रुपये २०००००/- पर्यंतची कर्जमाफी देण्याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे.'Punya shlok Ahilyadevi Holkar Karjmafi Yojna 2026"
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदान :
जे शेतकरी कर्ज घेतान व नियमित प्रमाणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकर्यांना कर्ज भरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना प्रोत्साहनपर ५००००/लाभ देण्यात येईल असे राज्याचे मुख्यमंत्री मा . देवेंद्र फडणवीस'Punya shlok Ahilyadevi Holkar Karjmafi Yojna 2026" यांनी सांगितले .
तसेच कर्जमाफी हा कायम स्वरूपी उपाय नसून शेतकर्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणार आहोत असे सागिंतले .

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !