PM Kisan Yojana-आता २०१९ नंतर जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनाही पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता ?- PM Kisan Yojana
पी एम किसान योजना
देशातील शेतकर्यांना शेतीसाठी बी बियाणे ,खते . किवा इतर साधन सामग्री खरेदी करण्यासाठी पी एम किसान योजनेतून केद्र सरकार वर्षाला ६०००/ इतके रुपये दिले जातात .(वर्षातून तीनदा २००० हजार रुपये टाकले जातात ). पीएम किसान योजने च्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी योजने अंतर्गत ६००० देत आहे . असे एकूण राज्यातील शेतकर्यांना १२०००/ इतके रुपये वर्षाला मिळतात . हि योजना डिसेंबर २०१९ पासुन चालू झालेली आहे त्यानुसार जे पात्र शेतकरी आहे त्यांना या योजनेचा लाभ भेटत आहे 'PM Kisan Yojana '![]() |
| PM Kisan Yojana Nikash |
सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्यात राज्याचे कृषी मंत्री मा. श्री दत्तात्रय भरणे यांनी योजने संबधी उतर देताना सांगितले कि, प्रधानमंत्री किसान योजना व राज्याची नमो शेतकरी योजना मध्ये शेतकऱ्याचा समावेश होण्यासाठी आम्ही केंद्राकडे या बाबत पाठपुरावा करत आहे . किसान योजनेची पात्रता हि जाने २०१९ आधी पासून धरण्यात आलेली असून त्यानंतर बहुतेक जमिनीचे हस्ततरण ,किवा खरेदी विक्री वाटणीपत्र , देणगी पत्र याद्वारे जमिनीचे हस्तातरण झालेले आहे . त्यामुळे ज्या शेतकर्याचे २०१९ नंतर जमिनीवर नाव लागलेले आहेत . असे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरत नाही . 'PM Kisan Yojana 'ज्याचा कडून हि जमीन खरेदी केलेली आहे ते शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र राहत नाही .
त्यामुळे २०१९ नंतर जमीन खरेदी केलेले , किवा वारसा हक्काने मिळालेल्या शेतकर्यांना देखील या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही केंद्र सरकारला तसा पाठपुरावा करत आहोत असे मा. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले .'PM Kisan Yojana '

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !