कृषी यांत्रिकीकरण योजना :
कृषी यांत्रिकीकरण योजने साठी शेतकर्यांना शेती अवजारे , आवश्यक यंत्रसामग्री घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल मार्फत अर्ज केले जातात. त्यानंतर प्रथम अर्ज प्रथम निवड या पद्धतीने निवड केली जाते . त्यानंतर शेतकर्यांनी यंत्रे किवा अवजारे यांची खरेदी केल्यानंतर कृषी विभागामार्फत त्याची पडताळणी केले जाते पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ती रक्कम वर्ग केली जाते .
![]() |
| Mechanization-Subsidy- Fund. |
कृषी यांत्रिकीकरणा योजने साठी निधी मंजूर :
सन २०२५-२६या आर्थिक वर्षासाठी शासनाने कृषी यांत्रिकीकरना साठी ४०० कोटी इतकी तरतूद करण्यात आली होती त्यानुसार शासनाणे आत्ता पर्यंत २५० कोटी रुपये इतका निधी दिलेला असून उरलेलें १५० कोटी रुपये निधी मंजूर करून त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून तो निधी कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे . त्या बाबत चा शासन निर्णय दिनक २४ मार्च २०२६ रोजी काढण्यात आला आहे .
या निधीचा कोणत्या शेतकर्यांना लाभ मिळणार आहे ?
सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात शासनाने मोठ्या प्रमाणात कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती .त्यानुसार मोठ्या प्रमानात यंत्र सामग्री ,अवजारे ( ट्रक्टर ,ट्रक्टर चलित अवजारे ) यांची खरेदी केली होती.तसेच त्याची कृषी विभागाकडून त्यांची तपासणी पूर्ण झाली आहे असे शेतकरी अनुदास पात्र आहे ,
त्यानुसार पुढील अंदाजे ७-१० दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील असा अंदाज आहे.
अधिक माहिती साठी शासनाचा निर्णय (GR) पाहावा : शासन निर्णय (GR)

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !