मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत ५०००० युवकांना मिळणार रोजगाराची संधी.mukhyamantri yojna doot yojna 2024
महाराष्ट्र सरकारने आपल्या केलेल्या कामाची माहिती राज्यातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी गावात किवा शहरात योजनातू म्हणू न पद निर्माण करण्यात करण्यात येणार आहे त्यासाठी तसा जीआर देखील काढण्यात आला आहे . तसेच या योजनेची सविस्तर माहीत आपण या लेखात बघणार आहे.
योजनेचा उद्देश :
या योजनेचा मुख्य उदेश राज्य सरकारने आपल्या
सरकारच्या काळात केलेली कामे राज्यातील जनतेपर्यंत पोहचविणे हा आहे .mukhyamantri yojna doot yojna 2024
![]() |
mukhyamantri yojna doot yojna 2024 |
हि योजना काय आहे ?
१. या योजनेंतर्गत ग्रामीण भागात प्रतेक ग्राम्पान्चायातीसाठी १ व शहरी
भागात ५ हजार लोकसंख्येमागे १ योजनादूत या प्रमाणे एकूण ५० हजार योजनादूत निवड
करण्यात येणार आहे.
mukhyamantri yojna doot yojna 2024
२. या निवड झालेल्या योजनादूत सोबत सरकार ६ महिन्याचा करार
करण्यात येणार आहे.
३. मुखमंत्री योजनादूतास १००००/- रुपये प्रती महिना मानधन
देण्यात येणार आहे . तसेच ६ महिन्यापर्यंत प्रवास भत्ते , इतर सर्व भते देण्यात येणार आहे .
वयोमर्यादा :
या योजनेसाठी उमेदवाराचे वय १८-३५ वर्ष असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता :
१. यासाठी किमान कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. २.
तसेच संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे .
आवश्यक कागदपत्रे :
Online अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे;
१. आधारकार्ड
२. वयाचा पुरावा
३. पदवी उत्तीर्ण मार्कशीट
निवड झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे :
१.रहिवासी प्रमाणपत्र
२.पासपोर्ट साईज फोटो
३. बँक
पासबुक.
अर्ज करण्यसाठी शेवटची तारीख :
१३ सप्टेंबर २०२४

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !