लाडकी बहिण योजना -मोठी अपडेट -Ladki-Bahin- KYC-Update .

 लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यासाठी महत्वाची बातमी  E-kyc पडताळणीसाठी आता  शेवटचे उरले ५ दिवस आहे .- Ladki Bahin KYC Update

लाडकी बहिण योजना :

  राज्य  सरकारने राज्यातील महीलाना आपल्या स्वतच्या पायावर उभे राहता यावा . व  आपल्या दैनदिन गरजा पूर्ण करता यावा यासाठी लाडकी बहिण योजन सुरु  करण्यात आली.त्यानुसार प्रत्येक  महिन्याला महिल्यांचा खात्यात १५००/ -रुपये येत असतात.  आता पर्यंत महिल्यांच्या  बँक खात्यात १६ हफ्ते वर्ग करण्यात आले आहे .

Ladki-Bahin-KYC-Update
Ladki-Bahin-KYC-Update


  लाडकी बहिण kyc करताना महिल्याची मोठ्या प्रमाणात चुका झालेल्या आहेत . त्यामुळे बहुतेक महिल्यांचे पैसे बंद झालेले आहे .

लाडकी बहिण योजनेची RE-KYC -

  ज्या महिल्यांनी kyc करताना चुका केलेल्या आहे अशा महिल्याना आपली चुकीची kyc दुरुस्त करता यावी म्हणून पुन्हा RE -kyc करण्याची संधी उपलब्ध झालेले आहे . त्याची अंतिम नमूद ३१ मार्च २०२६ आहे त्यानुसार आत्ता kyc करण्यासाठी फक्त शेवटचे ५ दिवस बाकी आहे , तरी ज्यांची kyc बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर kyc करून घ्यावी . अन्यथा लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होणार नाही .

लाडकी बहिण kyc कुठे करावी?

   आपल्या जवळील ग्राहक सेवा केंदात जाऊन आपण kyc करू शकतो.

 kyc करण्यासाठी शासनाची अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे 

https://ladakibahin.maharashtra.gov.in/

 

Post a Comment

0 Comments