दिव्यांग टूलकीट योजना- दिव्यांग व्यक्तींना मिळणार १५०००/-इतके अनुदान ,असा करा अर्ज - divyang Tool Kit Yojna

दिव्यांग व्यक्तीसाठी  "टूलकीट योजना " असा करा अर्ज  –divyang Toolkit Yojana 2026 

  

टूलकीट योजना -

         दिव्यांग लोकांना आपल्या स्वतः च्या रोजगाराच्या संधी उपलब्ध वहावत यासाठी साठी शासनाने दिव्यांग टूलकीट योजनेच्या अनुदान रकमेत तीनपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामळे योजनेची अनुदानाची रक्कम आता १५०००/- रु इतकी मिळणार आहे . तसा निर्णय महारा शासनाने घेतला आहे. 
           या दिव्यांग व्यक्ती कौशल्याधारित व्यवसाय जसे शिवणकाम, संगणक दुरुस्ती, बुटी पार्लर , इलेक्ट्रिक कामे , सुतारकाम वाहन दुरुस्ती असा व्यवसायांना मोठो मदत होणार आहे. हि योजना सर्व प्रवर्गातील प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तीसाठी असून या साठी त्या व्यवसायाचे शासकीय किवा शासन मान्य संस्थेकडून प्रशिक्षित असणे आवश्यक आहे.

   योजनेसाठी आवश्यक पात्रता व आटी : 

 1.अर्जदाराचे वय किमान १८ वर्षापेक्षा जास्त असावे .
 2.अर्जदाराकडे दिव्यागत्वाचे प्रमाणपत्र (UIDD card) असणे आवशयक आहे . 
3. शासन किवा शासन मान्य संस्थे कडून (ITI, Ms_Cit, PMKVY इ ) व्यवसाय प्रशिशिक्षण प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
 4. दिव्यांग महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाईल . 

 आवश्यक कागदपत्रे : 

1.विहित नमुन्यातील अर्ज 
 2. आधार कार्ड आणि UIDD Card 
 3.व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र अनिवार्य
 4. आवश्यक टूलकीट / साहित्याची यादी ( १५०००/- रुपयापर्यंत )
 ५.अधिवास प्रमाणपत्र(डोमोसाईल )
 6. आधार सलग्न बँक पासबुक
Divyang Toolkit Yojana 2026

 


अर्ज कुठे करायचा 

   तुम्हाला अर्जाचा नमुना भरून आवश्यक कागदपत्रासह तुमच्या जिल्हाच्या “ जिल्हा समाज कल्याण अधिकारी “ किवा जिल्हा विव्यांग सक्षमीकरण अधिकारी “ कार्यालयात जमा करावा लागेल .

Post a Comment

0 Comments