भारताने तिसरांदा कोरले टी -२० विश्वचषकावर आपले नाव - India win third time t 20 world cup-boom boom bumrah
अहमदाबाद येथील नरेद्र मोदी क्रिकेट स्तेदिम वर नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी २० स्पर्धेचा फायनल सामना खेळला गेल्या त्यात भारताने न्यूझीलंड चा ९६ धावांनी धुवा उडवून तिसरांदा विश्व चषकावर आपले नाव कोरले.संजू -अभिषेक याची दमदार सुरुवात
या सामानात भारताने प्रथम फलंदाजी करताना संजू साम्संग व अभिषेक शर्मा यांनी भारतासाठी चागली सुरुवात केली . पॉवर प्ले मध्ये भारताने ९२ रण केले त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ सामन्यातून बाहेर फेकल्या गेला . या सामण्यात भारता तर्फे संजू साम्संग याने ८९ धावा, अभिषेक शर्मा याने ५६ धावा, तर इशांत किशन याने ५४ धावा केला त्यामुळे भरताने २० ओवेर्स मध्ये २५६ करण्यात यशस्वी झाले .
बुमराह - अक्षर याची भेदक गोलंदाजी
लक्ष्याचा पाटला करताना न्यूझीलंड ची सुरुवात खराब झाली . फिन अलन , रचीन्द्र रवींद्र , फिलिप्स यांना बाद करण्यात भारतीय गोलंदाजाना यश आले .न्यूझीलंड चा संपूर्ण संघ १५९ धावांवर बाद झाला त्यात बुम्राने ०४ विकेट तर अक्षर ने ०३ विकेट घेतल्या .
भारताने तिसरांदा कोरले विश्वचाश्कावर आपले नाव ;
भारताने फायनल जिंकल्यानंतर प्रथम असा देश बनला कि ज्याने आत्ता पर्यंत सर्वात जास्त वेळेस म्हणजे तिसरांदा विश्व चषकावर आपले नाव कोरले .

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !