महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना लॉटरी सोडत यादी जाहीर , अशी करा डाउनलोड . Maha DBT Krushi Yantrikikaran Lottary 2024
Maha DBT Krushi Yantrikikaran Lottary 2024
महाडीबीटी कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण योजने ची लॉटरी दि १६ जाने २०२४ रोजी जाहीर झाली असून यात ट्रक्टर व ट्रक्टर चलित औजारासंसाठी सोडत जाहीर झाली असून 'Maha DBT Krushi Yantrikikaran Lottary 2024' ज्या शेतकऱरी यांना “ आपली या योजनेत निवड झाली असून आपण आपले कागदपत्रे ०७ दिवसाच्या आत अपलोड करावे असे शेतकर्यांना msg येत आहे .” तसेच आपली निवड झाली कि नाही ह्या विषयी आपण सविस्तर माहिती बघू .
![]() |
Maha DBT Krushi Yantrikikaran Lottary 2024
महाडीबीटी कृषी योजना
शेतकऱ्यांचे उत्पन वाढविण्यासाठी नवीन यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे . "Maha DBT Krushi Yantrikikaran Lottary 2024"त्यासाठी त्यांना यंत्रे , आधुनिक साधनसामग्री खरेदी करणे आवश्यक आहे .त्यासाठी त्या वस्तू खरेदी करण्यासाठी शेतकर्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते . त्यानुसार शेतकर्यांना ट्रक्टर , व ट्रक्टर चलित औजारे, मनुष्य औजारे चलितऔजारे, बैल चलित औजारे या साठी शासनाकडून ४०-५० टक्के इतके अनुदान दिले जाते . त्यानुसार शेतकर्यांना हवा असल्याल्या वस्तू अनुदानाच्या माध्यमातून शेतकरी खरेदी करू शकता .
योजनेसाठी अर्ज
शेतकर्यांना शेती औजारे,
यंत्र सामग्री ,खरेदी करण्यासाठी प्रथम महाडी बीटी पोर्टलवर
अर्ज करणे आवश्यक असते त्यासाठी शेतकरी स्वत किवा आपले सरकार सेवा केंद्र
येथे जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकता .
योजनेची निवड लॉटरी पद्धतीने
अर्ज केल्या नंतर
शेतकर्याची निवड हि लॉटरी पद्धतीने केली जाते त्यासाठी एकदा अर्ज केल्या नंतर जो
पर्यंत आपला नंबर लागत नाही तो पर्यंत आपला अर्ज ग्राह धरला जातो . त्यासाठी दरवर्षी अर्ज करणे गरजेचे
नाही .
लॉटरी सोडत
mahadbt योजनेची
कृषी यांत्रीकीकीकरण योजनेची दिनांक १६ जाने २०२४ रोजी लॉटरी सोडत झाली असून त्याची यादी खाली
दिलेल्या लिंक मध्ये दिलेली आहे .
कृषी यांत्रिकीकरण योजना
लॉटरी सोडत यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !