श्रीराम प्राणप्रतिष्टा व
शिवजयंती निमित्त महाराष्ट्रातील जनतेला मिळणार आनंदाचा शिधा- Anandacha Shidha 2024
Anandacha Shidha 2024
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे श्री रामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्टा होणार आहे. या सोहळ्याच्या दिवशी देशात दिवाळी साजरी करावी असे आवाहन भारताचे पंतप्रधान श्री नरेद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय'Anandacha Shidha 2024'घेण्यात आला असून तसा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
![]() |
Anandacha Shidha 2024
आनंदाचा शिधा :
आनंदाचा शिधा हा दसरा ,दिवाळी, आंबेडकर जयंती या वेळेस दिला जात होता आता २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री राम यांचा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा निमित आनंदाचा शिधा वाटप केले जाणार आहे, यामुळे राज्यातील सुमारे १.६८ कोटी कुटुंबाना मिळणार लाभ त्यासाठी सुमारे ५४९.८६ कोटी रुपये यासाठी मंजूर करण्यात आले आहे. तसेच राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्हे तसेच अंत्योदय अन्न योजना ,प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना या"Anandacha Shidha 2024" योजनेचा लाभ मिळणार.
आनंदाचा शिधा यात काय मिळणार ..
आनंदाचा शिधा यात लाभार्थ्यांना
१०० रुपयात
१.
१ किलो साखर
२.
१ किलो खाद्यतेल
३.
अर्धाकिलो चणाडाळ
४.
अर्धाकिलो रवा.
५.
अर्धाकिलो मैदा
६.
अर्धाकिलो पोहे
हा शिधा लाभार्थ्यांना २२ जानेवारी २०२४ ते २९ फेबुवारी २०२४ या दरम्यान हा शिधा वाटला जाणार आहे.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !