UPI PayMent होण्यासाठी लागणार ४ तास इतका वेळ जाणून घ्या नवीन नियम : Upi Payment New Rules 2024
Upi Payment New Rules 2024
![]() |
Upi Payment New Rules 2024
झालेले बदल :
UPI व्यवहारात काय काय बदल होणार आहे ते
बघू
१. ➤.जर तुम्ही UPI आप्मध्ये GOOGLE PAY, BHIM APP, PHONE PE किवा इतर upi मध्ये खाते खोलले असेल पण जाने २०२३ ते डिसे २०२३ पर्यंत एकही TRANSACTION केलेले नसेल तर तुमचे खाते सस्पेंड केले जाऊ शकते .त्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत TRANSACTION करून खाते ठेवता येऊ शकते.
२. ➤ UPI द्वारे TRANSACTION करण्याची एका दिवसाची मर्यदा १ लाख रुपये करण्यात आली आहे.फक्त हॉस्पिटल व शैक्षणिक संस्था यांची फी भरण्यासाठी ५ लाख रुपयाची मर्यादा देण्यात आली आहे."Upi Payment New Rules 2024"
३. ➤तसेच जर आपण कुणाला २०००/- किवा जास्त रुपयाचे TRANSACTION केले तर त्याला ती रक्कम त्याचा खात्यावर जमा होण्यास ४ तास इतका वेळ लागेल . परंतु जर आपण त्या व्यक्तीला वारंवार upi द्वारे पेयमेन्ट करत असाल तर हा नियम लागू होणार नाही .
४. ➤जर आपण २०००/ -चे upi द्वारे PAYMENT केले तर समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जमा होण्यास ४ तासाचा कालावधीत आपण ते PAYMENT कॅन्सल देखील करू शकतो . त्यामुळे येथून पुढे दुकानदार किवा शोप धारक upi PAYMENT घेताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
५. ➤बर्याच वेळा आपल्या मोबाईल मध्ये एखादा नंबर विशिष्ठ नावाने सेव्ह असतो, नंतर ती व्यक्ति आपला मोबाईल नंबर बदलते. मोबाईल कंपनी सहा महिन्यांपासून रिचार्ज न केलेला/बंद असलेला नंबर दुसर्या कोणाला तरी विकते. आपण आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असलेल्या नंबर वर पेमेंट करतो पण ते जाते भलत्याच व्यक्तीला. किंवा ट्रुकॉलर ला नाव वेगळे दिसते आणि बँक अकाऊंट वेगळ्याच नावानी असते.बँक खाते ज्या नावाने असेल तेच नाव upi PEYMENT करतेवेळी डिस्प्ले होईल.
६. ➤UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी बॅंकेत पैसे शिल्लक असणे आवश्यक आहे, आता तुम्ही तुमच्या बॅंकेला रिक्वेस्ट करून शिल्लक रकमेच्या पेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकाल.
७. ➤तुमची बँक तुमचे ट्रॅक रेकॉर्ड व सीबील स्कोर चेक करून ही फॅसिलिटी (ओव्हर ड्राफ्ट/CC सारखी) देईल.
८. ➤RBI ने जपान मधील हिताची कंपनी बरोबर कोलॅबरेट केले आहे. लवकरच ही ATM मशीन्स सगळीकडे उपलब्ध होतील. जसे डेबिट/क्रेडिट कार्ड स्वॅप करून ATM मधुन कॅश काढता येते तसेच UPI QR कोड स्कॅन करून कॅश काढता येणार आहे.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !