सुकन्या समृद्धी योजनेतून मुलीच्या भविष्यासाठी मिळू शकतात ७१ लाख रुपये,असा करा अर्ज –सुकन्या Sukanya Samrudhi Yojna

 

सुकन्या समृद्धी योजनेतून मुलीच्या भविष्यासाठी मिळू शकतात ७१ लाख रुपये,असा करा अर्ज – Sukanya Samrudhi Yojna.

Sukanya Samrudhi Yojna.

           आपल्या मुलींच्या भविष्यातील शिक्षणाचा , लग्नाचा भार त्याचा आई-वडिलांना ओझ किवा बोजा वाटू  नये .तसेच त्यांचा शिक्षणाचा, लग्नाचा खर्च भागविण्यासाठी केंद्र सरकारने २०१५ "बेटी बचाव-बेटी पढाओ"  हे धोरण आणले . त्या योजनेचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने “सुकन्या योजना “ आणली . या योजनेचे कार्यपद्धती, योजनेचा लाभ कोणाला मिळेल, किती रक्कम मिळेल. अर्ज कसा करावा लागेल याची सर्व "'Sukanya Samrudhi Yojna'माहिती आपण या लेखात बघू .

Sukanya Samrudhi Yojna.

Sukanya Samrudhi Yojna.

सुकन्या समृद्धी योजना :

       हि एक लघु बचत योजना असून मुलगी २१ वर्षाची झाल्यानंतर या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी मुलीच्या १० वर्षापर्यंत मुलीचे पोस्ट खात्यात किवा सार्वजनिक किवा खाजगी बँकेत खाते उघडून नियमित खात्यात पैसे भरणे आवश्यक आहे .जर आपण बँकेत मुलीच्या खात्यात २१ वर्षापर्यंत पैसे भरले तर मुलीला ७१ लाख रुपये मिळू शकतात . ते कसे बघू

  जर १५ वर्ष दर महिन्याला १००० हजार रुपये भरले (वर्षाला १२००० /-) तर २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर  जवळपास ५ लाख रुपये मिळतील.

जर तुम्ही १५ वर्ष वर्षाकाठी न चुकता ६००००/ भरले तर मुलीला २१ व्या वर्षी २८ लाख रुपये मिळतील.

जरतुम्ही दर महा १२५००/- न चुकता १५ वर्ष भरले तर मुलीला २१ व्या वर्षी ७१ लाख रूपये मिळतील.

 सुकन्या समृद्धी योजनेचा फायदे :

१.हि योजनेचा महत्वाचा फायदा म्हणजे आयटी अधिनियम १९६१  ची ८०(c ) अंतर्गत कर सवलत देण्यात आली आहे.

२.हि लॉंग टर्म योजना आहे या योजनेंतर्गत व्याज देण्यासाठी चक्रवाढ पद्तीने व्याज देण्यात येते त्यासाठी ज्या प्रमाणे पैसे वाढतात त्या प्रमाने व्याजाची रक्कम देखील वाढत जाते.

३.या योजनेत कितीही वेळेस पैसे भरता येतात.

४.या योजनेत मुलीचे वय २१ वर्षाच्या आत देखील पैसे काढता येतील त्यासाठी काही कारण असणे आवश्यक आहे .

 खाते कसे उघडावे -  

                सुकन्या समृद्धी योजने अंतर्गतखाते खोलण्यासाठी  आपण सरकारच्या वेबसाईट वरील फॉर्म भरून पोस्ट खात्यात किवा सार्वजनिक किवा खाजगी बँकेत जमा करून बँक खाते खोलता येईल . त्यासाठी आवश्यक ते फी भरावी लागेल. खात्यात कमीत कमी २५० रुपये ते १५००००/-रुपये पर्यंत पैसे भरू शकता .तसेच या खात्यात इंटरनेट बँकिंग द्वारे देखील पैसे ट्रान्स्फर करता येतात .

आवश्यक कागदपत्रे

१.                1.    आधारकार्ड

२.                                        2.जन्माचा दाखला

योजनेच्या अति व शर्ती :

१.   या योजनेसाठी कमीत कमी २५० रुपये भरणे आवश्यक आहे . नाहीतर तुमचे खाते दिफोलटर  होते  पुन्हा २५० रुपये व ५० रु अधिक भरून चालू करू शकतो.

२.   ज्या मुलीचे या योजनेत अकाऊंट आहे ti  मुलगी १८ व्या वर्षापासून स्वत हाताळू शकते किवा मुदत पूर्वी बंद हि करू शकते.

३.   या योजनेत काही गंभीर आजारासाठी हे अकाऊंट वरील पैसे काढू शकता

  

 या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपण १८०० २६६ ६८६८ या टोलफ्री नंबर वर माहिती घेऊ शकता .

उज्वला योजना २.० अंतर्गत मिळणार ७५ लाख नवीन कनेक्शन _ UJWALA YOJANA 2.0

Post a Comment

0 Comments