गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना - Gopinath-Munde- Shetkari –apghat –surkasha –yojana
-2023 .
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना
शेतकरी शेती करताना
अनेक अपघात , दुर्घटना होत असतात. त्या दुर्घटनेतून अनेक शेतकरी यांचा मृत्यू होतो
किवा कायमचे अपंगत्व येते . त्यामुळे शेतकऱ्यावर मोठी आर्थिक परिस्थिती बिकट होते
. व कुटुंबाचे उत्पनाचे साधन बंद होऊन जाते .अशा शेतकरी कुटुंबाना त्या अपघात किवा
दुर्घटनेतून सावरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षासानुगृह अनुदान योजना “ सुरु केली आहे. सदर योजना ९ डिसेंबर २०१९ पासून
कार्यान्वित आहेत. दि. १७/०३/२०२३ रोजी या योजनेत काही सुधारणा करुन शासनाने नवीन GR प्रसिद्ध
करण्यात आला आहे .
![]() |
| Gopinath-Munde-Shetkari –apghat –surkasha –yojana -2023 |
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत कोणत्या बाबीचा समावेश :
सादर योजनेत खालील बाबीचा समावेश होतो .
१.
रस्ता किवा रेल्वे अपघात
२.
पाण्यात बुडून मृत्यू
३.
जंतुनाशके हाताळताना किवा अन्य कारणाने विषबाधा
४.
विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात
५.
वीज पडून मृत्यू
६.
खून
७.
उंचावरून पासून झालेला अपघात
८.
सर्पदंश किवा विंचूदंश
९.
जनावरांच्या खाल्यामुळे/ चावल्यामुळे जखमी किवा मृत्यू
१०.
बाळंतपनातील मृत्यू
११.
दंगल
सदर योजनेसाठी सानुगृह अनुदान :
१.) अपघाती मृत्यू रुपये 2,00,000/-
२) अपघाताम ळे दोन डोळे अथवा दोन हात किवा दोन पाय बिन कामी होणे रुपये 2,00,000/-
३) अपघाताम ळे एक डोळा किवा एक हात किवा एक पाय निकामी होणे रुपये 2,00,000/-
४) अपघातान डोळे , एक डोळा अथवा एक हात किवा एक पाय निकामी होणे रुपये 1,00,000/-
आवश्यक कागदपत्रे :
१.७ /12 उतारा
२ ) मृत्यू दाखला
३. शेतकर्याचे वारस म्हणून तलाठी यांची नमुना नं ०६ ची वारस नोंद
४. वयाच्गा पडताळणी साठी शाळा सोडल्याचा दाखला / आधार कार्ड /
निवडणूक ओळखपत्र /
५. प्रथम माहिती अहवाल
६.स्थळ पंचनामा
अपघाताच्या स्वरूपानुसार सादर करावयाची कागदपत्र:
|
अनु क्र |
अपघाताचे स्वरूप |
कागदपत्रे |
|
१ |
रस्ता/रेल्वे अपघात |
इक्वेस्ट पुंचनामा, पो्ट मोर्तम अहवाल , विमा सुंरवक्षत व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा
मोटारवाहन परवाना |
|
२ |
पाण्यात बुडून मृत्यू |
इक्वेस्ट पंचनामा ,
पो्ट मोटेम अहवाल , बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल . |
|
३ |
जंतुनाशक किवा अन्य कारणाने झालेली
विषबाधा |
इक्वेस्ट पंचनामा अहवाल .पोस्ट मोटेम
अहवाल,रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल ) |
|
४ |
विजेचा धक्का अपघात |
इक्वेस्ट पंचनामा अहवाल .पोस्ट मोटेम
अहवाल |
|
५ |
वीज पडून मृत्यू |
इक्वेस्ट पंचनामा अहवाल .पोस्ट मोटेम
अहवाल |
|
६ |
खून |
इक्वेस्ट पंचनामा अहवाल .पोस्ट मोटेम
अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल ) |
|
७ |
उंचावरून पडून झालेला अपघात |
इक्वेस्ट पंचनामा अहवाल .पोस्ट मोटेम
अहवाल, पोलीस अंतिम अहवाल . |
|
८ |
सर्पदंश किवा विंचूदंश |
इक्वेस्ट पंचनामा अहवाल .पोस्ट मोटेम
अहवाल, आरोग्य अधिकारी यांचा दाखला |
योजनेसाठी अर्ज कसा करायचा :
सदर योजनेसाठी कोणताही ऑनलाईन पद्धतीने अर्ज
केला जात नाही त्यासाठी ऑफलाईन पद्धतीनेच
अर्ज केला जातो .
१.अपघात ग्रस्त शेतकर्याची प्रकरण
निदर्शनास येईल तव्हा सबंधित शेतकरी किवा शेतकरी कुटुंबियांचे वारसदार यांनी
सबंधित कागदपत्रासह प्रकरण सबंधित तालुका कृषी अधिकारी यांचे कडे ३० दिवसाच्या आत
सादर करणे आवश्यक आहे .
२. अपघातग्रस्त शेतकर्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर सबंधित तालुका
कृषी अधिकारी , महसूल अधिकारी ,पोलीस अधिकारी या पथकाने प्रत्यक्ष भेटून तपासणी
करून तहसीलदार यान ८ दिवसाच्या आत सादर करावा.
३.तालुका कृषी अधिकारी प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करून विमा
प्रस्ताव तहसीलदार यांचे कडे सादर करावा.
४.तहसीलदार यांचा अध्यक्षते समितीत खालील बैठकीत ३० दिवसाच्या आत
शेतकरी / शेतकरी कुटुंबातील वारसांना तालुका कृषी अधिकारी याचा मार्फत अपघातग्रस्त
शेतकरी /शेतकरी वारसदारांच्या बँक खात्यात ECS द्वारे पैसे वर्ग केले जातात.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !