असे चेक करा नमो शेतकरी योजनेचा स्टेटस - Namo yojana Stetus chekck 2023
Namo Shetkari Yojana 2023
केंद्र सरकार शेतकर्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला ६०००/- देत असते . आत्ता त्याच प्रामाणे महाराष्ट्र शासन देखील शेतकऱ्याला ६००० /- देणार आहे. त्यानुसार दि. २६/१०/२०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने आपला पहिल्या हफ्ता वितरीत केला आहे.
त्यानुसार मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांचा बँक खात्यात पैसे'Namo Shetkari Yojana 2023 'जमा होत आहे . परंतु बहुतेक शेतकऱ्यांच्या खातात पैसे जमा झाले कि नाही हे समजत नव्हते . त्यामुळे आत्ता महाराष्ट्र शासनाने एक वेबसाईटलॉंच केली असून तेथे शेतकरी आपल्या नमो शेतकरी योजनेचे स्टेटस चेक करू शकता . त्यामुळे पैसे आले कि नाही हे शेतकर्यांना कळणार आहे . चला तर मग बघू नमो शेतकरी योजनेचे स्टेट्स चेक करू .

नमो योजना स्टेट्स चेक :
नमो शेतकरी योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी प्रथम "Namo Shetkari Yojana 2023" आपणास खालील वेबसाईट जावे लागेल .
या वेबसाईट वर गेल्यानंतर एक पेज ओपेन होईल त्यात Beneficiary Stetus यावर क्लिक करावे .
त्यानंतर तेथे एक पेज ओपेन होईल त्यात
mobile No -
registration No -
असे दोन पर्याय दिसतील , जर आपल्याकडे रजिस्टर मोबाइल नं असेल तर तो टाकावा किवा आपल्याकडे पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो टाकावा .
असे केल्यानंतर आपल्याला एक पेज ओपेन होईल त्यात आपल्याला पैसे आले कि नाही हे समजणार आहे . अशा प्रकारे आपण नमो शेतकरी योजनेचा स्टेट्स चेक करू शकतो.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !