१० वी ,१२ वी वर पोस्ट विभागात १८९९ जागांसाठी भरती - Indian Postal Dipartment Bharti 2023

 १० वी ,१२ वी वर पोस्ट विभागात १८९९ जागांसाठी भरती - Indian Postal Dipartment Bharti 2023 

          Indian Postal Department Bharti 2023 :       भारतीय टपाल विभागात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे भारतीय टपाल विभागाने पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. भारतीय टपाल विभाग भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार 'Indian Postal Department Bharti 2023'याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.


Indian Postal Dipartment Bharti 2023
Indian Postal Dipartment Bharti 2023


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

पोस्टल असिस्टंट

598

2

सॉर्टिंग असिस्टंट

143

3

पोस्टमन

585

4

मेलगार्ड

03

5

मल्टी टास्किंग स्टाफ

570

Total

1899


शैक्षणिक पात्रता:

1.      पद क्र.1 & 2: (i) पदवीधर  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

2.      पद क्र.3 & 4: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

3.      पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.


क्रीडा पात्रता: (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  

(ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये"Indian Postal Department Bharti 2023"आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  

(iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू   

iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

वयाची अट: 09 डिसेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1.      पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे

2.      पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/EWS/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2023 

अधिकृत वेबसाईट: पाहा  

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख १० नोव्हेंबर २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.indiapost.gov.in

  • पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये.
  • पोस्टमन / मेल गार्ड २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये.
  • मल्टी टास्किंग स्टाफ १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये.

Post a Comment

0 Comments