नमो योजनेचा हफ्ता का नाही मिळाला , हफ्ता न मिळण्याचे असे शोधा कारण
?-Namo Shetkari Sanman Yojana2023
नमो शेतकरी योजना २०२३
केंद्र सरकार च्या प्रधान मंत्री शेतकरी सन्मान निधो योजने प्रमाणे महराष्ट्र राज्य सरकारने शेतकर्यासाठी नमो शेतकरी योजना चालू केले आहे त्यात केंद्र सरकार शेतकर्यांना वर्षाला ६०००/ हजार रुपये देते त्याच प्रमाणे आता राज्य सरकार देखील देणार आहे .त्यानुसार 'नमो शेतकरी योजना २०२३ 'महाराष्ट्रातील शिर्डी येथील२६/१०/२०२३ च्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान मा .श्री नरेद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचे पहिल्या हफ्ताचे वितरण केले गेले.
त्यानुसार महाराष्ट्रातील बहुतेक लोकांना याचे पैसे आले असतील तर काही ना आले नसतील . ज्यांना हे पैसे आले नसतील त्यांना कसे कळणार आपले पैसे का नाही आले त्याची कारणे का आसु शकतात .याची संपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहे .
![]() |
Namo Shetkari Sanman Yojana2023
|
पैसे न येणाचे कारणे :
१..बँक खाते चेक करणे –
२०२२ सालापासून सर्व शासकीय अनुदान हे आधारकार्ड नुसार टाकले जाते ,त्यामुळे ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असते त्याच बँक खात्याला या योजनेचे पैसे वर्ग केले जातात त्यामुळे बहुतेक शेतकर्याचे बंकेत एका पेक्षा जास्त खाते असल्याने पैसे
"नमो शेतकरी योजना २०२३ "कोणत्या बँकेत गेले हे समजत नाही त्यामुळे आपले सर्व बँक खाते चेक करणे आवश्यक आहे.त्यामुळे आपल्याला पैसे आले कि नाही हे कळेल ..
२. बँक खाते ला आधारकार्ड लिंक असणे आवश्यक –
पी एम किसान योजनेचे
पैसे येण्यासाठी आपल्या बँक खात्याला
आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. कारण आता
पैसे आधारकार्ड नुसारच बँक खात्यात पाठवले जातात्त त्यामुळी बँकेला आधार
कार्ड लिंक असणे आवश्यक आहे
बँकेला आधारकार्ड लिन्क आहे कि नाही हे चेक करण्यासाठी इथे क्लिक
करा .
३..पी एम किसान योजना स्टेटस चेक करणे _
नमो शेतकरी योजनेचे पैसे का
नाही आले हे पाहण्यासाठी आपणास आपण सर्वात प्रथम pmkisan
योजनेच्या पोर्टल वर जाऊन आपला पी एम किसान योजनेचा स्टेटस चेक करावा
लागेल .
पी एम किसान योजनेचा स्टेटस चेक करण्यासाठी येथे क्लिक करा .
पी एम किसान योजनेचा खाली
दिलेल्या प्रमाणे स्टेट्स प्रमाने आपणास माहिती दिसेल त्या
१. LANDSEEDING
– YES
२. ADHAR
BANK LINK STETUS- YES
३. EKYS
STETUS- YES
असे आवश्यक आहे ज्यांचे हे YES
असतील त्याना नक्की पैसे येतील .
तसेच जे शेतकरी पी एम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र असतील तेच शेतकरी या नमो शेतकरी
योजनेसाठी पात्र असतील किवा त्यांनाच या योजनेचालाभ मिळणार आहे .

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !