मागेल त्याला योजना २०२३ – Magel Tyala Yojana 2023
मागेल त्याला योजना
महाराष्ट्रातील शेतकर्यांना शेती करताना खूप अडी अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचे नैराश दूर करण्याच्या दृष्टीने महाडीबीटी मार्फत वेगवेगळ्या योजना राबविला जातात .शेतकऱ्यांसाठी आवश्यक घटक किवा बाब उपलब्ध झाल्यास शेतकर्यांना त्याचा फायदा होतो त्यामुळे मा .वित्तमंत्री यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात २०१५ च्या मागेल त्याला शेततळे या योजनेचा विस्तार करण्यात आला असून त्यात आता ,फळबाग ,ठिबक / तुषार सिंचन ,शेततळे ,शेततळ्याचे अस्तरीकरण ,शेडनेट ,हरितगृह ,आधुनिक पेरणी यंत्र (BBF) कॉटन श्रेडर या घटकांचा समावेश करण्यात 'मागेल त्याला योजना २०२३' आला आहे.
मागेल त्याला योजना शासन निर्णय :
शेतकर्यांना येणारा अडचणी दूर करण्यासाठी , तसेच शेतीसाठी आवश्यक असलेला गोष्टी/ बाबी ताबडतोब उपलब्ध झाल्यास त्या शेत्काराना याचा फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१५ चा मागेल त्याला योजना याचाविस्तार करण्याबाबत चा शासन निर्णय २५ एप्रिल २०२३ रोजी तसा शासन निर्णय "मागेल त्याला योजना २०२३" जाहीर करण्यात आला आहे .
१. शेतकऱयांना सदर घटक/बाब कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱया प्रचलित योजनेंतर्गत
व त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतुन उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :
अ.क्र. |
घटक / बाब |
कृषी विभागामार्फाय अमलबजावणी करण्यात येत असलेला प्रचलित योजाना |
|
१ |
मागेल त्याला फळबाग |
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना |
|
२ |
मागेल त्याला ठिबक / तुर्षार ससचन |
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म ) |
|
३. |
मागेल त्याला शेततळ |
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना |
|
४ |
मागेल त्याला शेततळ्याचे अस्तरीकरण |
राष्ट्रीय कृषी विकास
योजना एकात्त्मक फलोत्पादन विकास अभियान मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना |
|
५ |
मागेल त्याला शेडनेट / हरितगृह |
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना एकात्त्मक फलोत्पादन बिकास अभियान राष्ट्रीय कृषी विकास योजना |
|
६ ६ |
मागेल त्याला आधुनिक पेरणीयंत्रे (Broad
Bed and Furrow - BBF)आणि कॉटन श्रेडर |
कृषी यांत्रिकीकरण उपभियान राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना |
अखेर आण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ट्रॅक्टर योजना आजपासून सुरु - Annasaheb Patil Mahamandal Tractor Yojana 2023
२.उपरोक्त घटक हे ज्या कृषी योजनेंतर्गत अनुज्ञेय आहेत, त्या योजनांचे विहित निकष व योजनांच्या
अंमलबजावणीच्या कार्य पद्धतीचा अवलंब करुन महा-डीबीटी पोर्टल वर अर्ज करणाऱ्या सन 2023-24 या
आर्थिक वर्षातील पात्र शेतकऱयांना अनुदान वाटप करण्याची कार्यवाही महाडीबीटी पोर्टल करावी..
3. उपरोक्त घटकांसाठी अनुज्ञेय
असलेले अनुदान संबधित शेतकऱयांच्या आधार
क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर सार्वजनिक
वितीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे वर्ग करण्यात यावे.
4. या योजनेंतर्गत लाभ देताना अर्जदाराने /शेतकऱयाने मागणी के लेल्या
घटकाचा यापूवी शासनाच्या कोणत्याही योजनेंतर्गत लाभ
घेतलेला असणार नाही याची खातरजमा करावी.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !