अखेर आण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ट्रॅक्टर योजना आजपासून सुरु - Annasaheb Patil Mahamandal Tractor Yojana 2023
सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कि, आण्णासाहेब पाटील
महामंडळा मार्फत ट्रॅक्टर साठी अनुदान देण्याची
योजना बंद केली होती ती
दसऱ्यापासून सुरु करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकर्यांना या योजनाचा फायदा
होणार आहे , या योजने विषयी संपूर्ण माहिती आपण या लेखात बघू.
![]() |
Annasaheb Patil Mahamandal Tractor Yojana 2023
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना
युवकांनारोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावात.त्याचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने आण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे त्यानुसार आता पर्यंत ७००००
व्यावसायिकांना ५ हजार १४० कोटी रुपयाच कर्ज विविध बँकांनी व्यावसायिकांना वितरीत केले
आहे, ५८ हजार पेक्षा अधिक व्यावसायिकांना ५६८ कोटी रुपयाचा व्याज परतावा'Annasaheb Patil Mahamandal Tractor Yojana 2023' देण्यात
आला आहे.
आण्णासाहेब पाटील महामंडळ हे
प्रामुख्याने शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य
देत असते त्या पार्श्भूमीवर शेत व्यवसायासाठी ट्रक्टर हा खूप महत्वाचा असतो .तसेच शेतकऱ्याची आर्थिक
पाठबळ नसल्याने शेतकरी ट्रक्टर घेऊ शकत नाही .त्यासाठी त्यामुळे जी ट्रक्टर ला
अनुदान देण्याची बंद पडलेली योजना दसऱ्या पासून पुन्हा सुरु करण्यात येईल अशी
माहिती अणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Annasaheb Patil Mahamandal Tractor Yojana 2023
त्याचा म्हणानानुसार महामंडळाच्या
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत स्थगित असलेली ट्रॅक्टर खरेदी प्रकरणे
पुन्हा सुरु करण्याची कार्यवाही केली आहे. येत्या
दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी सवलतीला सुरुवात होणार
आहे. यासाठी महिंद्रा आणि एस्कॉट
टर्बो या दोन कंपन्यासोबत सामंजस्य करार (एमओयू)
करण्यात येणार
आहे. मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या माध्यमातून १०
हजार ते २ लाख रुपयांच्या मर्यादेतील लघु कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज
व्याज परतावा योजना अशा नवीन योजना "Annasaheb Patil Mahamandal Tractor Yojana 2023"प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
लाभाच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्य योजने मध्ये काही बदल करण्यात आले आहे.यामध्ये व्ययक्तिक कर्ज परताव्या योजना (IR-१ ) अंतर्गत कर्ज मर्यादा रु. १० लाखांवरुन रु. १५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर ३ लाख रुपयांच्या मर्यादेत करण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा ४.५ लाख रुपयांपर्यंत वाढवून कर्ज कालावधी ५ वर्षांहून ७ वर्षापर्यंत वाढविला आहे. महामंडळाच्या योजनेअंतर्गत सर्वाकरिता वयोमर्यादेची अट ६० वर्षापर्यंत वाढविण्यात आली आहे.
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना :
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत
इतर हि योजना राबविल्या जातात त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे अन
कसा करायचा ,अनुदान कसे मिळणार बाबतची माहिती खाली प्रमाणे बघू .
आण्णासाहेब
पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेची पात्रता , अटी , शर्ती, ऑनलाईनअर्ज
विषयीमाहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !