नमो योजनेचा पहिला हफ्ता गुरुवारी -Namo Yojana 1st Installment 2023
प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेत भर घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "नमो शेतकरी महासन्मान योजनेची " अर्थ संकल्पात घोषणा केली होती .त्यानुसार महाराष्ट्र सरकारने १७२० कोटी रुपयाचा निधी सदर योजनेसाठी वितरीत केला होता . त्या नुसार नमो योजनेचा पहिला हफ्ता वितरीत केला जाणार आहे . भारताचे पंतप्रधान मां श्री नरेद्र मोदी याच्या हस्ते गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी वितरीत करण्यात येणार आहे .तसेच या कार्यक्रमासाठी'Namo Yojana 1st Installment 2023' मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, इतर मंत्रिमंडळ देखील शिर्डी येथे उपस्थित राहणार आहे.
![]() |
| Namo Yojana 1st Installment 2023 |
नमो शेतकरी महा सन्मान योजनेसाठी १७२० कोटीचा निधी :
नमो योजनेच्या पहिल्या हफ्तासाठी १७२० कोटी रुपयाचा निधी वितरीत
करण्यात आला होता . परंतु महाआयटीलावलेल्या विलंबामुळे कृषी विभागाने केलेल्या
पडताळणी दिरगाई मुळे निधी वितरणास विलंब होत होता .शेतकरी सन्मान निधीच्या १४ व्या
हफ्ता बरोबर या योजनेचे पैसे येतील असे वाटत होते परंतु कृषी विभागाने ऑगस्ट पासून
विशेष मोहीम राबवीत पुन्हा पडताळणी केली .त्यात ७ लाख ४१ हजार शेतकऱ्यांची भर पडली
. केंद्राचा १४ व हफ्ता ८५.६० लाख शेतकर्यांना मिळावा होता परंतु आत्ता त्याची
संख्या ९३.०७ इतकी झाली आहे .
कृषी विभागाने केलेली लाभार्थी पडताळणी :
|
प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचे १४
व्या हफ्ताचे लाभार्थी |
८५.६० लाख |
|
राज्यातील एकूण लाभार्थी |
९३.०७ लाख |
|
भूमी
अभिलेख नोंदी अद्यावत केलेले लाभार्थी |
९१.१२ लाख |
|
प्रलंबित लाभार्थी |
१.१५ लाख |
|
बँक खाती आधार सलग्न लाभार्थी |
५.९८ लाख |
|
ई के वाय सी प्रलंबित
लाभार्थी |
५.२६ लाख |
नमो योजनेसाठी पात्र लाभार्थी ?
प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचे पात्र लाभार्थी या योजनेसाठी देखील पात्र आहेत तसेच नव्याने नोंदणी झालेले लाभार्थी देखील या योजेनेसाठी"Namo Yojana 1st Installment 2023 " पात्र आहेत . त्यासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी करण्याची आवश्यकता नाही .
कोणाला या योजनेचे पैसे येणार नाही?
ज्या शेतकर्याची ईकेवायसी झालेली नाही ,land seeding पेंडिंग, व बँक खात्याला आधार कार्ड
नसलेल्या शेतकर्यांना या योजनेचे पैसे
येणार नाही . या शेतकर्यांनी लवकरात लवकर खाते लिंक करून घ्यावे
बँक खाते आधारकार्ड लिंक आहे कि नाही हे कसे कळणार ?
बँक खाते आधार कार्ड शी लिक असेल तरच शेतकर्यांना या योजनेचे पैसे बँक खातात येतील नाहीतर पैसे येणार नाही , त्या साठी आपले बँक खाते आधारकार्ड शी लिंक आहे कि नाही हे चेक करण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा .
आधारकार्ड बँक खाते स्टेटस चेककरण्यासाठी येथे क्लिक करा

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !