शेततळे अस्तरीकारण योजनेसाठी मिळणार ७५ हजारापर्यंत अनुदान -२०२३ - Shettale astarikaran yojana 2023
हा कृषी प्रधान देश असून भारतात मोठ्या प्रामाणात शेती केली
जाते . भारतात काही भागात खूप पाऊस होते तर काही भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते त्यामुळे दुष्काळ भागात
पाणी साचून धरून नंतर त्याचा पिकासाठी वापर करण्यात यावा या साठी शेततळे हि योजना
अस्तित्वात आली. त्या अनुषंगाने शेततळ्या साठी लागणारे पॉलीथीन अस्तर साठी शासनाने
अनुदान जाहीर केले आहे.त्या विषयी आपण
माहिती घेऊ .
Shettale astarikaran yojana 2023
"राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना" अंतर्गत शेततळे हि योजना राबविण्यात येत असून पाण्याचा साठा निर्माण करणे व साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये तसेच पाणी टंचाईच्या काळात'Shettale astarikaran yojana 2023'फळबागा जगविण्यासाठीसाठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून शेततळ्यास योग्य दर्जाच्या प्लास्टिक फिल्मचे अस्तीकरण आवश्यक असते त्यासाठी शासनाने अस्तरीकरणा साठी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Shettale astarikaran yojana 2023
Shettale astarikaran yojana 202३
या अनुशंगाने MGNREGS,, मागेल त्या शेततळे , भरड धान्य अभियान ,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान , कोरडवाहू शेती अभियान ,गळीतधान्य अभियान तसेच स्वखर्चाने खोदकाम केलेले शेततळे , यासारख्या योजना अंतर्गत खोद्काम पूर्ण झालेल्या शेततळ्याच्या प्लास्टिक फिल्म अस्तरी करणासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अथवा जास्तीत जास्त ७५०००/- रुपये या मर्यादेद "Shettale astarikaran yojana 2023" अनुदान मिळते.
शेततळे अस्तरी कारणाचा उद्धेश :
१. 1. फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचनाची
सुविधा निर्माण करणे .
२. 2 दुष्काळी भागामध्ये फलोत्पादन पिकाच्या
क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा
निर्माण करणे .
Shettale astarikaran yojana 2023 कागदपत्रे :
१. .७/१२ उतरा किवा भाडे करार२. . ८-अ
३. .स्थलदर्शक नकाशा, चतु :सीमा
४. आधारकार्ड छायांकित प्रत
५. . आधार सलग्न बन खात्याचे पासबुक प्रथम पानाची छायांकित प्रत,
६. .जातीचा दाखला (st,sc साठी )
७. .हमीपत्र (प्रपत्र -३)
८. पूर्व सहमती पत्र,
९. . बंध पात्र ,
१० .प्रकल्प अहवाल
महाराष्ट्र शेततळे अस्तरीकरण योजना २०२३ –अर्ज प्रक्रिया
शेतकरी अस्तरी करण योजना साठी अर्ज करण्यासाठी शासनाने mahadbt हे पोर्टल
उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार प्रथम त्या पोर्टल वर user ID आणि
PASSWARD तयार
करून सदर योजनेसाठी अर्ज करावा.
अर्ज केल्यानंतर आपली लॉटरी पद्धतीने निवड केली
जाते . निवड झाल्यानंतर आपल्याला आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करावी लागतात
.त्यानंतर आपल्याला पूर्वसहमती मिळेल पूर्व सहमती मिळाल्यानंतर आपल्याला अस्तरी करणाचे काम चालू करता येईल
. त्यानंतर कृषी सहायक ,कृषी अधिकारी यांच्यामार्फत योजनेची जिओ-tagging स्थळ
तपासणी केली जाते . व त्यानंतर शेतकऱ्याचा खात्यामध्ये आधार लिंक असलेल्या बँक
खात्यात पैसे वितरीत केले जातात. .
वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी
आकारमानानुसार देण्यात येणारे अनुदान :
|
शेत तळ्याचे प्रकार |
अनुदान (rupye) |
|
15 X 15 X 3 |
28275/- |
|
20 X 15 X 3 |
31298/- |
|
20 X 20 X 3 |
41218/- |
|
25 X 20 X 3 |
49671/- |
|
25 X 25 X 3 |
58700/- |
|
30 X 25 X 3 |
67828/- |
|
30 X 30 X 3 |
75000/- |
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !