नगर रचना आणि मूल्यनिर्धारन
विभागात शिपाई पदासाठी भरती – DTP maharastra bharti 2023
आज आपण या लेखात नगर रचना व मुल्यानिर्धारन विभागात शिपाई पदासाठी भरती निघाली असून त्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज कसा करायचा, कुठे करायचा , शेवटची तारीख किती , या विषयी'DTP maharastra bharti 2023' संपूर्ण माहिती आपण बघू .त्या नुसार ती माहिती खालील प्रमाणे .
नगररचना व मूल्यनिर्धारणविभाग
अंतर्गत पुणे, कोकण, नागपूर , औरंगाबाद , अमरावती, विभागातील शिपाई ( गट-ड ) संवगार्तील रिक्त पदावर
नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज केवळ ऑनलाईन
पद्धतीने घेतले जाणार आहे.
![]() |
DTP maharastra bharti 2023 |
रिक्त पदाची माहिती :
|
पदाचे नाव |
संवर्ग |
वेतन श्रेणी |
एकूण पदे |
शिपाई |
गट –ड |
१५०००-४७६००/- |
१२५ |
शैक्षणिकपात्रता :
माध्यमिक शालांत परीक्षा ( S.S.C) उतीर्ण असने आवश्यक .
वयोमर्यादा :
१.सदर अर्जाची उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे व ३८ वर्षापेक्षा
जास्त नसावे
२. मागासवर्गीय /खेळाडूंसाठी /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी /भूकंपग्रस्त/ प्रकल्पग्रस्त उमेदवाराच्या बाबतीत वयोमर्यादा ५ वर्षे शिथिल"DTP maharastra bharti 2023"राहील.
परीक्षा शुल्क :
अराखीव खुला प्रवर्ग –
१०००/- रुपये
राखीव प्रवर्ग – ९०० /-
रुपये
ऑनलाईन अर्ज - २०/०९/२०२३ पासून
शेवटची अर्ज करण्याची तारीख – २०/१०/२०२३ पर्यंत
अर्ज करण्यसाठी वेबसाईट - www.urban.maha rashtra.gov.in/
https://dtp.maharashtra.gov.in/
अधिकृत वेबसाईट- https://dtp.maharashtra.gov.in/
जाहिरात – येथे क्लिक करावे .
शिपाई (गट-ड)पदभरती-2023चे अर्ज भरण्याबाबत सूचना
अर्जा मध्ये खालील टप्पे आहेत :
१.नोंदणी/नवीन खाते निर्माण करणे.
२. अर्ज सादरीकरण
३ प्रोफाईल निर्मिती / प्रोफाईल अद्ययावत करणे.
४. छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करणे.
५.ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे .
६अर्जाची प्रिंट काढणे .

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !