स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर या पदाचा २००० जागांसाठी भरती -SBI PO Bharti 2023

 

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर या पदाचा २००० जागांसाठी भरती -SBI PO Bharti 2023

                     स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेने प्रोबेशनरीऑफिसर या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात या पदासाठी पात्र व्यक्तीकडून अजर मागविण्यात येत आहे.त्यात  २००० जागांसाठी भरती होणार आहे. त्यात निवड झालेल्या व्यक्तींना नौकरीसाठी भारतात कुठेही नौकरी साठी पाठविण्यात येईल. त्यानुसार पात्र व्यक्तींनी या पदासाठी ऑनलाईन अर्ज करावेत .त्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहे . ते खालील माहिती वरून आपल्याला समजेल .

SBI PO Bharti 2023


SBI PO Bharti 2023

जाहिरात क्रमांक : CRPD/PO/2023-24/19


पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

 

एकूण जागा :२०००

Category GEN

SC

ST

OBC

EWS

GEN

total

vaccancy

३००

१५०

५४०

२००

८१०

२०००

 

शैक्षणिक पात्रता : 

              कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक ( जे अंतिम वर्षाला असतील ते / शेवटच्या सेमिस्टर मध्ये असतील ते सुध्या या पदासाठी अर्ज करू'SBI PO Bharti 2023शकतील .

वयाची अट :०१/०४/२०२३ पर्यंत वय १८ते ३० वर्ष वयोगटातील( sc ,st साठी ५ वर्ष ,OBc ला ३ वर्ष ,सुट

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

 

Fee: General/EWS/OBC: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही] 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:   03 ऑक्टोबर 2023   "SBI PO Bharti 2023"

  परीक्षा:

1.      पूर्व परीक्षा: नोव्हेंबर 2023

2.      मुख्य परीक्षा: डिसेंबर 2023/जानेवारी 2024   

  

जाहिरात (Notification):  येथे क्लिक करा   

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

Online अर्ज       : येथे क्लिक करा 


Post a Comment

0 Comments