महाडीबीटी कृषियांत्रिकीकरण शेतकरी योजना 2023 .mahadbt krushi yantrikikaran yojana 2023

mahadbt krushi yantrikikaran yojana  2023 
प्रस्तावना :

भारत हा  जगात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे . त्यामुळे येथील शेती साठी उपयुक्त असलेले क्षेत्र कमी असल्याने  कमी क्षेत्रात जास्त शेती उत्पादन मिळवणे आवश्यक आहे . त्यासाठी शेती मध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. त्यासाठी शेती नवनवीन आधुनिक यंत्र सामग्री , तंत्रज्ञान वापरून आपले शेतीचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे  .

   शासनाने  उन्नत शेती- समृद्ध शेतकरी या  मोहिमेंतर्गत यांत्रिकीकरण या घटकासाठी भरीव असा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 

योजनेचा उद्येश :

  हि योजनेचा महत्वाचा उद्येश म्हणजे   सर्वातअल्प व अत्यल्प शेतकरी यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ पोहचवणे .

 प्रत्यक्ष  प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून  शेतकऱ्यांमध्ये  जागरूकता'mahadbt krushi yantrikikaran yojana  2023' निर्माण  करणे .

 हायटेक आणि उच्च मूल्याच्या शेती उपकरणांसाठी हब तयार करणे .

mahadbt krushi yantrikikaran yojana  2023  

ध्येय :

 प्रत्यक्ष ओंनफिल्ड किवा ओंफफिल्ड प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष प्रात्याशिकाद्वारे  शेतकरी/ भागधारकानमध्ये  यांत्रिकीकरणला  प्रोत्साहनदेणे . शेतीसाठी उपयुक्त केंद्रे स्थापन करणे

mahadbt krushi yantrikikaran yojana  2023
mahadbt krushi yantrikikaran yojana  2023 


 या योजने अंतर्गत कोणत्या घटकाला अनुदान मिळते ;

१ ट्रक्टर

२. पॉवर टीलर

३. ट्रक्टर/ पॉवर टीलर चलितअवजारे –नांगर , वखर,जमीन सुधारणे औजारे ,कल्टीवेटर,आंतरमशागत औजारे ,फरो ओपनर   ,रिजर,पेरणी यंत्र , पिक संरक्षण औजारे मल्चिंग यंत्र ,ग्रास कट्टर .मळणी यंत्र ,रोटाव्हेटर ई.

4.बैल चलित यंत्र/ अवजारे

5.मनुष्य चलित अवजारे

6.प्रकिया संच  

7.काढणी पश्चात तंत्रज्ञान

8.फलोत्पादन यंत्र/ अवजारे

 9.वैशीष्टपूर्ण  यंत्र अवजारे

10.स्वयं चलित यंत्रे

 भाडे तत्वावरील सुविधाकेंद्रे :

१.      १. कृषी अवजारे बँकेची स्थापना

२.      २. उच्च तंत्रज्ञान, उत्पादन सेवा –सुविधा केंद्राची स्थापना .

पात्रता :

१.      शेतकर्याजवळ स्वतःचा ७/१२ उतारा व ८अ उतारा असणे आवश्यक आहे.

२.      आधारकार्ड असणे आवश्यक आहे

३.      शेतकरी अनुसूचित जाती (sc), जमाती (st) असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे .

४.      कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ "mahadbt krushi yantrikikaran yojana  2023" मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक

५.      एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल

 आवश्यक कागदपत्रे :

.१. आधारकार्ड

२.७/१२  उतारा

३. ८ अ उतारा

४. जातीचा दाखला  (अनुसूचित जाती- जमाती साठी )

५. पूर्वसंमती पत्र

६. यंत्र किवा यंत्र सामग्रीचे कोटेशन , टेस्ट रिपोर्ट

७.बँक पुस्तक ( आधार लिंक असणे आवश्यक )

 

 MAHADBT योजनेचे अर्जाची  प्रकिया

१.प्रथमत आपण MAHADBT या वेबसाईट वर सादर योजनेसाठी अर्ज करावे ‘

२. अर्ज केल्यानंतर अर्जाची लॉटरी ची प्रकिया पार पडली जाते

३.अर्जाची छाननी  होते

४. या टप्यावर य योजनेचा लाभ सबंधित शेतेकार्याचा आधार लिंक खात्यावर जमा केल्या जातात .

  सदर योजनेची निवड झालेला शेतकर्यांना आपल्या नोंदणीकृत मोबाईल मेसेज पाठवले जातात . त्या मेजेस आल्यानंतर ०७ दिवसाच्या आत आपण  आपले कागदपत्रे उपलोड करावी लागतात .कागदपत्राची छाननी केल्यानंतरच आपल्याला पूर्व सहमती मिळते. त्यानंतरच आपण यंत्र किवा यंत्रसामग्री घेऊ शकतो.त्यानंतर आपल्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात.

  अशा प्रकारे महाडीबीटी पोर्टल वरून आपण विविध शेती उपयोगी यंत्र व यांत्रिकी उपकरणे यांची अर्ज करून सदर योजनेचा अनुदान ( लाभ ) घेऊ शकतो .

 

 

  

Post a Comment

0 Comments