काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना -Pm Vishwakarma yojana 2023

 

काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ?

१८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे.

उदिष्ट

.कारागीर आणि कारागीर यांची विश्वकर्मा म्हणून ओळख निर्माण करणे आणि त्यांना योजनेतील सर्व लाभ मिळण्यास पात्र बनवणे.

त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यांना संबंधित आणि योग्य प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य अपग्रेड करणे.

उत्पादनांची क्षमता, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी चांगल्या आणि आधुनिक साधनांसाठी'Pm Vishwakarma yojana 2023 ' समर्थन प्रदान करणे.

या विश्वकर्मांच्या डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देणे.

ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी एक व्यासपीठ प्रदान करण्यासाठी त्यांना वाढीच्या नवीन संधींमध्ये प्रवेश करण्यास मदत करणे

त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी  योग्य प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य अवगत करणे 

उत्पादनांची क्षमता, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी चांगल्या आणि आधुनिक साधनांसाठी समर्थन प्रदान करणे.

या विश्वकर्मांच्या डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देणे.

ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी एक व्यासपीठ प्रदान करण्यासाठी त्यांना वाढीच्या नवीन संधींमध्ये प्रवेश करण्यास मदत करणे

                

Pm Vishwakarma yojana 2023
Pm Vishwakarma Yojana 



योजनेचा उद्धेश:


योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी  १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना १ लाख रु.  कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे तेही फक्त ५ टक्के व्याजदरासह 

या योजनेची वैशिष्ट्ये :

१. पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना  पाच दिवसीय प्रशिक्षण  दिले जाणार आहे

२. पाच दिवसीय प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे

३. प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र प्रधान केले जाणार आहे

 ४. प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५ हजार रुपये चे रुपे कार्ड दिले "Pm Vishwakarma yojana 2023" जाणार आहे

५. प्रशिक्षण घेणाऱ्या कारगिरास व्यवसाय सुरु करण्यासाठी ५% व्याजदरासह एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे

 

कोणाला लाभ घेता येणार आहे : 

सुतार

लोहार

सोनार

कुंभार

न्हावी

फुलारी

धोबी

शिंपी

मेस्त्री

चर्मकार

अस्रकार

बोट बांधणारे

अवजारे बनवणारे

खेळणी बनवणारे

चावी बनवणारे

मासेमारचे जाळे विणणारे  

पीएम विश्वकर्मा योजनेचे फायदे :

    पी एम विश्वकर्मा योजना हि  एक सर्वसमावेशक योजना असून कारागीर आणि कारागिरांना शेवटपर्यंत खालील घटकापर्यंत समर्थन प्रदान करते.

१ योजनेमुळे लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणार आहे .

२.कौशल्य अपग्रेडेशन 

३.टूल कीट प्रोत्साहन 

४.क्रेडीट सपोर्ट

५. डिजिटलव्यवहारासाठी प्रोत्साहन 

 📄 आवश्यक कागदपत्रे :

१. आधारकार्ड

२. बॅंकपासबुक झेरॉक्स

३. मोबाईल नंबर (आधार लिंक असावे)

         ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी Website : https://pmvishwakarma.gov.in/

वरील प्रमाणे विश्वकर्मा योजनेची माहिती आहे त्यांनुसार  आपण वरील वेबसाईट फॉर्म भरून सदर योजनेचा लाभ घ्यावा .

Post a Comment

0 Comments