नाशिक जिल्हात पोलीस पाटील पदांसाठी भरती २०२३ –Nashik Police Patil Bharti 2023

 

नाशिक जिल्हात पोलीस पाटील  पदांसाठी भरती २०२३ –Nashik Police Patil Bharti 2023

           गावातील पोलीस पाटील हे गावातील एक खूप महत्वाचे पद असून गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावत असतात . तसेच पोलीस व गाव यातील दुवा म्हणून पोलीस पाटील ओळखला जातो.

 

Nashik Police Patil Bharti 2023

नाशिक जिल्हातील पोलीस विभाग मार्फत निफाड ,इगतपुरी- त्र्यंबकेश्वर ,कळवण ,चांदवड, दिंडोरी, नाशिक, बागलाण, मालेगाव, येवला, या उपविभागीय कार्यक्षेत्रात  पोलीस पाटील पदाची भरती निघाली असून त्यात एकूण ६६६  गावात पोलीस पाटील हे पद भरले जाणार आहे. त्यानुसार त्या गावाचा आरक्षणा  नुसार हि पदे भरली जाणार आहे त्या नुसार आवश्यक पात्रता , परीक्षेचे स्वरूप      या विषयी आपल्याला या लेखात  माहिती मिळणार आहे.

Nashik Police Patil Bharti 2023

                                                    

Nashik Police Patil Bharti 2023




पोलीस पाटील भरती-

पोलीस पाटील पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरला जाणार असून अर्जाची सुरुवात दिनांक २६/०९/२०२३ पासून शेवटची तारिख हि ०८/१०/२०२३ पर्यत अर्ज करू शकतात .अर्ज भरण्यासाठी https://nashik.ppbharti.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे .त्यानुसार फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहे . तसेच परीक्षाशुल्क देखील आकारले जाणार आहे.

पदाचे नाव : पोलीस पाटील

अनु

उपविभाग

पदसंख्या

 

१.

इगतपुरी- त्र्यंबकेश्वर

१००

२.

कळवण

११९

चांदवड

५९

दिंडोरी

११६

नाशिक

२२

निफाड

६९

बागलाण

५७

मालेगाव

६३

येवला

६१

 

total

६६६

 

पोलीस पाटील पदासाठी पात्रता.-

१.      1.अर्जदार हा १० वी (दहावी ) उत्तीर्ण  असावा.

२.      2.२६/०९/२०२३ पर्यंत वय किंमान २५ व जास्तीत जास्त ४५ असावे.

३.     3. अर्जदार स्थानिक व कायमस्वरूपी रहिवाशी असावा ( रेशनकार्ड , मतदान कार्ड ,आधार कार्ड )

४.      4.स्वतःचा इमेल- मोबाईल नं असणे'Nashik Police Patil Bharti 2023" आवश्यक 

 व

५.      5. शारीरिक दुष्या सक्षम , चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक .

६.      6.अपत्य २ पेक्षा जास्त नसावे .

७.      7.मागासवर्गीयांना जातीचे प्रमाणपत्र आवश्यक .

 

 परीक्षेचे स्वरूप:

 

अनु

पदाचा संवर्ग

परीक्षेचे गुण

१.

पोलीस पाटील

लेखी परीक्षा

तोंडी परीक्षा गुण

एकूण गुण

८०

२०

१००

 

आवश्यक फी –

                   खुला प्रवर्ग : ६००/- रुपये

                   मागासवर्गीय  : ५००/- रुपये

अधिकृत वेबसाईट : पहा       

जाहिरात : विभागनिहाय जाहिराती खालीलप्रमाणे

१. इगतपुरी- त्र्यंबकेश्वर-पाहा

२.कळवण    :    पाहा

३.चांदवड      : पाहा

४.दिंडोरी      :  पाहा

५.नाशिक    : पाहा

६.निफाड     : पाहा

७.बागलाण    : पाहा

८.मालेगाव     : पाहा

९.येवला       : पाहा

       

ऑनलाईन अर्ज : https://nashik.ppbharti.in/Police_Patil/Home/Index

  

नाशिक जिल्हात पोलीस पाटील  पदांसाठी भरती २०२३ –Nashik Police Patil Bharti 2023Nashik Police Patil Bharti 2023

 

 

Post a Comment

0 Comments