नाशिक जिल्हात कोतवाल पदांसाठी भरती २०२३ –Nashik Kotwal Bharti 2023
गावातील कोतवाल हे गावातील
एक खूप महत्वाचे पद असून गावात तलाठी कार्यालयात तलाठी यांना सहाय करण्यासाठी
कोतवाल खूप महत्वाची भूमिका बजावत असतात .
नाशिक जिल्हातील उपविभागीय ( SDO)विभाग मार्फत निफाड ,इगतपुरी- त्र्यंबकेश्वर ,कळवण ,चांदवड, दिंडोरी, नाशिक, बागलाण, मालेगाव, येवला, या उपविभागीय कार्यक्षेत्रात कोतवाल पदाची भरती निघाली असून त्यात एकूण १४६ गावात कोतवाल हे पद भरले जाणार आहे. त्यानुसार त्या गावाचा आरक्षणा 'Nashik Kotwal Bharti 2023' नुसार हि पदे भरली जाणार आहे त्या नुसार आवश्यक पात्रता , परीक्षेचे स्वरूप या विषयी आपल्याला या लेखात माहिती मिळणार आहे.
![]() |
| Nashik Kotwal Bharti 2023 |
कोतवाल भरती-
कोतवाल या पदासाठी अर्ज हा
ऑनलाईन पद्धतीने भरला जाणार असून अर्जाची सुरुवात दिनांक २६/०९/२०२३ पासून शेवटची
तारिख हि ०८/१०/२०२३ पर्यत अर्ज करू शकतात .अर्ज भरण्यासाठी nashik.ppbharti.in hi हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे
.त्यानुसार फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहे . तसेच परीक्षाशुल्क
देखील आकारले जाणार आहे.
पदाचे नाव : कोतवाल
|
अनु |
उपविभाग |
पदसंख्या |
|
१. |
इगतपुरी- त्र्यंबकेश्वर |
०७ |
|
२. |
कळवण |
१६ |
|
३ |
चांदवड |
१८ |
|
४ |
दिंडोरी |
१६ |
|
५ |
नाशिक |
१० |
|
६ |
निफाड |
२७ |
|
७ |
बागलाण |
१८ |
|
८ |
मालेगाव |
१८ |
|
९ |
येवला |
१६ |
|
|
total |
१४६ |
कोतवाल पदासाठी पात्रता.-
१. १).अर्जदार हा ४ थी उत्तीर्ण
असावा.
२. २). २६/०९/२०२३ पर्यंत वय किंमान १८ व
जास्तीत जास्त ४० असावे.
३. ३). अर्जदार हा ज्या सजेतीलपदासाठी अर्ज
केले आहे. त्याच सजेतील अर्तभूत असलेल्या अर्जदार रहिवाशी असणे आवश्यक आहे.अर्जदार
स्थानिक व कायमस्वरूपी रहिवाशी असावा ( रेशनकार्ड , मतदान कार्ड ,आधार कार्ड )
४. ४). शारीरिक दुष्या सक्षम , चारित्र्य निष्कलंक असणे "Nashik Kotwal Bharti 2023"आवश्यक .
५. ५). अपत्य २ पेक्षा जास्त नसावे .
६. ६. मागासवर्गीयांना जातीचे प्रमाणपत्र
आवश्यक .
परीक्षेचे स्वरूप
|
अनु |
पदाचा संवर्ग |
लेखी परीक्षेचे गुण |
|
०१ |
कोतवाल |
१०० |
आवश्यक फी –
खुला प्रवर्ग : ६००/- रुपये
मागासवर्गीय : ५००/- रुपये
अधिकृत वेबसाईट :येथे क्लिक करा . https://nashik.gov.in/mr/
जाहिरात : उपविभागीय कार्यक्षेत्रानुसार(गावानुसार ) सविस्तर जाहिरात
|
इगतपुरी- त्र्यंबकेश्वर |
|
|
कळवण |
|
|
चांदवड |
|
|
दिंडोरी |
|
|
नाशिक |
|
|
निफाड |
|
|
बागलाण |
|
|
मालेगाव |
|
|
येवला |
ऑनलाईन अर्ज : https://nashik.ppbharti.in/kotwal

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !