असे करा पी एम किसान योजनेचे स्टेटस चेक तेही अगदी सहज –Pmkisan Yojana Status Check

Pmkisan Yojana Status Check

      पी एम किसान योजना  हि केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे. ज्याचा उद्देश  शेतकऱ्यांचे  उत्पादन वाढविणे आणि त्यांना कृषी क्षेत्रात अर्थीक सहाय्य प्रदान करणे आहे.
         देशातील लहान व सीमांत शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष लाभ  देण्यासाठी  भारत सरकारने प्रधानमंत्री किसान योजना सुरु करण्यात आली  हि    योजना   संपूर्ण केंद्र शासन पुरस्कृत  योजना असून याची सुरुवात  डिसेंबर२०१९   करण्यात आली आहे . योजने अंतर्गत शेतकर्यांना आता पर्यंत वर्षातून  तीनदा २०००/- रुपये'PMKISAN  YOJANA STATUS CHECK' पाठवले जातात . आता पर्यंत एकूण १४  हप्ते देण्यात आले आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या आधार सलंग्न खात्यात जमा होत  आहे .

            या योजने अंतर्गत  आपले पी किसान योजने चे पैसे कोणत्या बँकेत जमा ,किती हफ्ते जमा झाले कि नाही या विषयी माहिती या वरून मिळणार आहे त्यामुळे स्टेटस चेक करणे खूप फायद्याचे ठरणार आहे.

PMKISAN  YOJANA STATUS CHECK
pmkisan yojana status check


आधार लिक खात्यावर पैसे :

  पी एम किसान योजने चे जे शेतकरी लाभार्थी आहे त्यांना त्याच्या आधारलिंक बँक खात्यातDBT (direct beneficiary transfer) जमा केले जातात. त्यामुळे शेतकरी यांनी आपले बँक खाते (NPCI मापिंग ) आधारलिंक असणे आवश्यक आहे .आधार बँकेला लिंक असेल तरच हफ्ता बँकेत जमा होतो. त्यामुळे हफ्ता जमा झाला कि नाही ते चेक करण्यासाठी स्टेटस चेक करणे आवश्यक आहे .

 पिं एम किसान स्टेटस;

   पी एम किसान योजनेचा स्टेटस चेक करण्यासाठी  आपल्याला आपला  पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नं माहित असणे आवश्यक आहे . जर आपल्याला   रजिस्ट्रेशन नं माहित नसेल तर आपण तो दोन प्रकारे मिळू शकतो.

1.      १.  पी एम किसान योजने साठी दिलेल्या मोबाईल नंबर वर OTP पाठवून रजिस्ट्रेशन नं मिळू शकतो

2.      २. आपल्या आधार कार्ड मोबाईल लिंक असलेल्या  मोबाईल वर OTP  पाठवून रजिस्ट्रेशन नं मिळवता येतो .

PMKISAN  YOJANA STATUS 

आता आपल्याल्या रजिस्ट्रेशन नं मिळाल्यानंतर पी एम किसान योजनेचे स्टेट्स चेक करता येईल.

असे करा पी एम किसान योजनेचे स्टेटस चेक             

प्रथम आपणास चेक करण्यासाठी  https://pmkisan.gov.in या वेब साईट वर जावे लागेल

नंतर  वेब साईट ज्या डाव्या बाजूला know your status   या वर क्लिक करावे लागेल .

क्लिक केल्यानंतर  तेथे एक नवीन पेज  ओपेन होईल, त्यात आपल्याला   रजिस्ट्रेशन नं   टाकायचा आहे     नंतरशेजारी दिलेला  कॅपच्या   टाकायचा आहे नंतर  get data यावर क्लिक करावे .

क्लिक  केल्यानंतर आपणास आपला डा टा     ओपेन होईल  त्यात आपली पी एम किसान योजनेचे माहिती असेल त्यात नाव ,गाव ,     जिस्ट्रेशन  तारीख , मोबाईल असेल .

तसेच त्यात EliGiBiLity Status मध्ये   land सीडिंग, ई kyc  स्टेटस, KYC केल्याची तारीख  तसेच आधार कार्ड बँकेला लिक आहे कि नाही याची माहिती आपणास दिसेल .       .

नंतर खालच्या बाजूला LETTEST INSTALMENT DETAILS हा ऑप्शनPMKISAN  YOJANA STATUS CHECK दिसेल त्याला क्लिक केल्यानंतर  आपल्याला किती हफ्ते आपल्या खात्यावर जमा झाले कि नाही  याची माहिती मिळेल तसेच हे हफ्ते कोणत्या बँकेत किती तारखेला जमा झाले आहे याची संपूर्ण माहिती मिळेल     .

त्यात एकूण संपूर्ण १४ हफ्ताचे विवरण आपल्याला बघता येईल .

PMKISAN  YOJANA STATUS CHECK
Pmkisan Yojana Status 


  

PMKISAN  YOJANA STATUS CHECK
pmkisan status check 

PMKISAN  YOJANA STATUS CHECK
pmkisan yojna status 

 

अशा प्रकारे आपणास पीएम किसान योजनेचे स्टेटस चेक करून "PMKISAN  YOJANA STATUS CHECK" आपल्याला योजनेचे पैसे येताय कि नाही  तसेच येत काही नसल्यास काय करावे , कश्यामुळे पैसे येत नाही याची संपूर्ण माहिती आपण स्टेट्स  चेक करून  पाहू  शकतो.                                                                                                                                    

 



                

Post a Comment

0 Comments