असा करा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा मार्फत बिनव्याजी कर्ज पुरवठा योजनेसाठी अर्ज २०२३-Anasaheb patil arthik vikas mahamandal 2023
राज्यात आर्थिकदृष्टा मागास असलेल्या लोकांची संख्या जास्त आहे .या घटकांचा विकास करणे ,विशेष करून सुशिक्षितबेरोजगार तरुणांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी , आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी, महामंडळ स्थापनेचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार राज्यशासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.
या निर्णयास
अनुसरून राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल सुशिक्षित व्यक्तीसाठी उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी , त्यांचा अडी अडचणी दूर
करण्यासाठी “अण्णासाहेब पाटील आर्थिक
महामंडळाची स्थापना शासनाने दिनांक २७/११/१९९८
रोजी केली.
आज आपण या लेखात या अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेची उदिष्ट्य
, पात्रता , अटी व शर्ती
लागणारी आवश्यक कागदपत्रे , कर्ज मंजुरी पद्धत , अर्ज
कसा करावा , या विषयी माहिती मिळवणार
आहोत.
![]() |
| Anasaheb patil arthik vikas mahamandal 2023 |
अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापनेचे उदिष्ट :
१.आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सुशिक्षित तरुणांना सक्षम बनिविणे .
२.रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे .
३. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांचा विकास करणे .
योजनेच्या अटी व शर्ती / पात्रता :
१.सदर लाभार्थी महाराष्ट्राचा
रहिवाशी असणे आवश्यक आहे,
२. सदर योजना ह्या खुल्या प्रवागातील लोकांसाठी तसेच ज्याच्यासाठी
महामंडळे नाहीत"Anasaheb patil arthik vikas mahamandal' अशा साठी या योजना आहेत.
३. लाभार्थायचे वय पुरुष ५०
वर्ष व महिलांसाठी ५५ वर्ष मर्यादा
४.लाभार्थ्याचे कौटुबिक उत्पन ८ लाखाच्या आत असावे किवा ITR असावे
५. महाराष्ट्रात स्थानिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज
घेणे .
६. दिव्यांग व्यक्तीला कर्ज मंजूर करण्यासाठी तो मानसिक दृष्टा सक्षम
असावा .
७. जर गट असल्यास, महामंडळाच्या योजनेअंतगवत (i) भागीदारी संस्था (ii)सहकारी संस्था (iii) बचत गट, (iv) एल.एल.पी. (v) कं
पनी कायद्याअंतगवत नोंदणीकृत व इतर शासन नोंदणीकृत गट / संतथा लाभास पात्र
असतील.
८.खालील खालील व्यवसायांना योजनेअंतर्गत व्याज परतावा देण्यात येत नाही.
१. कृषी
२. व्ययक्तिक कर्ज ( personal
loan )
3. सोने तारण कर्ज
४.शैक्षणिक कर्ज
महामंडळाच्या नवीन योजना
अ .व्ययक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)
१.या योजने अंतर्गत कोणत्याही व्यवसायासाठी , बँक आणि
महामंडळाने केलेल्या NBFC संस्थेमार्फत
घेतलेले कर्जावरील रु .१० लाखाच्या मर्यादेतील व्याज परतावा जास्तीत जात ५
वर्षाकरिता अथवा ३ लाखाच्या मर्यादेत करण्यात येतो .
२. दरमहाचा संपूर्ण हफ्ता विहित कालावधीत संबधित बँकेकडे भरणा
केल्यानंतर ते कागदपत्रे मंडळाच्या वेब
प्रणालीवर अपलोड केल्यानंतर महामंडळा
मार्फत व्याजाची रकम ( १२ टक्याचा मर्यादेत ) परताव्याच्या स्वरुपात
लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते.
३. याच बरोबरीने लाभार्थ्यांना पहिला हफ्ता प्रोत्साहनाकरीता अनुदान स्वरुपात (मुद्दल
+ व्याज) देण्यात येत आहे.· तसेच,
महामंडळाच्या योजनां अधिक प्रवाहीपणे राबविण्याच्या दृष्टीने लाभार्थ्यांनी
घेतलेल्या कर्ज"Anasaheb patil arthik vikas mahamandal "बाबतची पत हमी शासन
घेत आहे.
ब.गट कर्ज व्याज परताव्या योजना (IR - II)
या योजनेत दोन किवा अधिक व्यक्तीच्या गटाने एकत्र
येऊन गट स्थापन करून कर्ज घेऊ शकतात.
१.दोन व्यक्तींसाठी कमाल रु. 25 लाखाच्या
मयादेवर
२.,·
तीन व्यक्तींसाठी रु. 35
लाखाच्या मयादेवर
,· चार व्यक्तींसाठी रु. 45
लाखाच्या मर्यादेवर
· पाच किवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रु. 50 लाखापयवतच्या
उद्योग कर्जावर 5 वर्षा
पर्यंत अथवा कर्ज कलाविधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त 12 टक्के व्याज मयादेत कर्ज मंजूर केलेल्या गटानेवेळेवर कजाचेहफ्ते भरल्यास, हफ्ता भरल्यावर त्यातील
व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. या योजने अंतर्गत महिला बचत गटांकरीता वयाची अट रद्द करण्यात आली आहे.
3. गट प्रकल्प कर्ज योजना (GL - I)
महामंडळामार्फत सदर अंतर्गत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मयादेत असलेल्या पात्र शेतकरी उत्पादक (FPO)
गटांना (Farmers Producers Organization- FPO, कं
पनी कायदा, 2013 अन्वये स्थापन झालेले) रु. 10.00
लाखापयवत बीनव्याजी
कर्ज रक्कम शेतीपूरक उद्योगाकरीता देण्यात
येईल. या योजनेअंतगवत आवश्यक कागदपत्रे
अपलोड के ल्यानंतरव अर्ज दाखल झाल्यानंतर त्रयस्त संस्थेमार्फत अजाची पडताळणी करुन महामंडळामार्फत मंजूरी पत्र
देण्यात येते.
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजने साठी अर्ज कसा करावा .
·
.प्रथम गुगल मध्ये जाऊन https://udyog.mahaswayam.gov.in/ हि वेब पोर्टल ओपेन करावे
नंतर वेबसाईट च्या डाव्या बाजूला नोंदणी
या ऑप्शन ला क्लिक करावे तेथे संपूर्ण माहिती भरल्या नंतर आपल्याला user id pass तयार होईल .
·
त्यात user id टाकून लोगिन करावे .. नंतर तेथे अण्णासाहेब
पाटील महामंडळ असे नाव दिसेल .
तसेच त्याचा खाली योजनाची नावे दिसतील
त्यात १ ला ऑप्शन ला ओपेन करावे. त्यात ओनलाईन अर्ज यावर क्लिक करावे .
·
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयाच्या मर्यादित आहे का अशी माहितीमाहिती विचारेल त्यावर होय याव र क्लिक करावे .
·
नंतर त्या अर्जाराची व्ययक्तिक माहिती
टाकायची आहे. जसे अर्जदाराचे नाव , आडनाव, जन्मदिनांक ,आधार क्रमांक , मोबाईल नं इमेल
लिंग इतर नतर जतन करा या वर क्लिक करावे.
ब) निवासी तपशील माहिती-
·
त्यात
अर्जदाराचा पत्ता टाकायचे इतर माहिती भरून
द्यावी .राष्ट्रीयत्व, राज्य , अर्जदार दिव्यांग
असेल किवा नसेल तसा पर्याय सिलेक्ट करावा.
·
अर्जदाराकडे pan कार्ड असेल तर
panकार्ड क्रमांक टाकावा .
·
अर्जदाराची शैक्षणिक माहिती भरावी.नतर अर्ज जतन
करावा .
क) अंतर्गत कर्ज तपशील
§
अर्जदार जो व्यवसाय करीत असेल त्याचे
नाव टाकावे .
§
किती उत्पन्न मिळते ते टाकावे.
§
व्यवसायाचा पत्ता भरावा
§
बँकेकडून किती कर्ज रक्कम हवी आहे
त्याची माहिती भरावी व अर्ज जतन करावा
ड) योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
१. आधार कार्ड – दोन्ही बाजू दिसणारे आधार कार्ड अपलोड करणे फाईल साईज १०mb च्या आत असणे गरजेचे तसेचPNG ,pdf, jpg मध्ये असणे आवश्यक
२.उत्पन्न दाखला – तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला . दाखला नसेल तर ITR देखील उपलोड करू शकतो .
३.इतर काही कागदपत्रे देखील अपलोड करू शकतो .
सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर हिरव्या रंगाच्या बटनावर
क्लिक करावे. नंतर एक शपथपत्र दिसेल
त्याला I agree या वर क्लिक करावे त्यानंतर
तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक त्याच प्रमाणे LOI पात्रता प्रमाणपत्र देखील मिळणार
आहे .
तसेच तुम्ही तुमचा user
id pass वापरून आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकता . आपले प्रकरण मंजूर झाले कि
नाही हे सर्व तुम्हाला तुमच्या dashboard
ला दिसेल .
·
.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !