लाडकी बहिण योजना -
महारास्ट्र शासनाने लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील महिलांसाठी दर महा १५००/-रुपये इतके महिल्यांचा बँक खात्यात जमा करत असते .त्यामुळे महिलांसाठी एक आर्थिक मदत होत असते .आता पर्यंत सरकारने या योजनेंतर्गत १६ हफ्ते महिल्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे.Ladki Bahin Yojana Date Update
![]() |
| Ladki Bahin Yojana Date Update |
लाडकी बहिण योजना ई-kyc -
ज्या वेळी लाडकी बहिण योजना चालू केली तेव्हा लाभार्थी महिल्यांची संख्या 2 कोटी ४७ लाख इतकी होती .Ladki Bahin Yojana Date Update त्यातील जवळपास ७१ लाख इतक्या महिला कमी झालेल्या आहे . किवा अपात्त्यार झालेल्तया आहेत . ज्या महीलानी e_kyc करताना मोठ्या प्रमाणात चुका केलेल्या आहेत .त्या महिल्यांचे पैसे बंद झालेले आहे . त्यामुळे अशा महिल्याना पुन्हा दुरुस्तीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने एक महिन्याची मुद्दत वाढवलेली होती ती मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत होती .
पुन्हा e-KYC साठी मुदत वाढ -
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना E-KYCसुधारणा करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती.Ladki Bahin Yojana Date Updateपरंतु राज्यातील उद्भवलेलाअवकाळी पाऊस, पावसाचे व गारपीटीचे संकट ,राज्यातील लाडक्या बहिणीकडून झालेली मागणी या पार्शभूमीवर लाडकी बहिण योजनेतील e-KYC करण्यासाठी ची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली .

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !