महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 जागांसाठी भरती
राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कायालयातील लघुलेखकनिम्नश्रेणी) -
लघुटंकलेखक जवान राज्य उत्पादन शुल्क , जवान-नि-वाहन चालक,"Maharastra State Excise Dipartment Bharti 2023" राज्य उत्पादन शुल्क , चपराशी याविभागातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
![]() |
| Maharastra State Excise Dipartment Bharti 2023 |
पदाचे नाव एकूण जागा :
✔️ (लघुलेखकनिम्नश्रेणी) - 5
✔️ लघुटंकलेखक - 18
✔️ जवान राज्य उत्पादन शुल्क - 568
✔️ जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क - 73
✔️ चपराशी - 53
एकूण जागा - 717
↪️ शैक्षणिक पात्रता :
✔️ पद क्र.1 : (1) 10वी उत्तीर्ण (2) लघुलेखन 100 श.प्र.मि. (3) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
✔️ पद क्र.2 : (1) 10वी उत्तीर्ण (2) लघुलेखन 80 श.प्र.मि. (3) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
✔️ पद क्र.3 : 10वी उत्तीर्ण "Maharastra State Excise Dipartment Bharti 2023"
✔️ पद क्र.4 : (1) 07वी उत्तीर्ण (2) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना (3) 03 वर्षे अनुभव
✔️ पद क्र.5 : 10वी उत्तीर्ण

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !