दुधाचा व्यवसाय करायचा आहे का ? चला तर मग येथे करा पशुसंवर्धन विभागाचा
५०-७५ टक्के गाई –म्हशी अनुदान योजने साठी
असा करा अर्ज –Mahabms Yojana 2023.
Mahabms Yojana 2023
पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक योजना साठी ओंनलाईन अर्ज सुरु झाले असून ज्यात, शेतकरी, पशुपालक. सुशिक्षित बेरोजगार युवक , युवती , महिला या योजनेसाठी अर्ज करू शकता . त्यात गाई – म्हशी यांचे वाटप करणे, शेळ्या –मेंढ्या यांचे वाटप करणे,तसेच कुकुटपालना साठी कुकुट पिलांचे वाटप करणे या सारख्या योजना पशुसंवर्धन विभागाकडून सुरु करण्यात आल्या आहे. ज्यांना' Mahabms Yojana 2023" या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी ८ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे. योजनेची संपूर्ण माहिती बघू .
![]() |
Mahabms Yojana 2023
गाई –म्हशी चे गट वाटप करणे :
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो
१. 1.महिला बचत गट
२. 2. अल्प भूधारक शेतकरी -१-२ हेक्टर पर्यंतचे भूधारक
३. 3. सुशिक्षित बेरोजगार युवक ,युवती
प्रकल्प किमत :
दोन जनावराची एकूण रक्कम – ८५०००/-
प्रती गाय रुपये – ४००००/-
प्रती
म्हैस रुपये – ४००००/-
विमा- ५०००/-
एकूण अनुदान :
अनुसूचित जातीसाठी ७५ टक्के अनुदान
भरावयाची रक्कम – २१२६५/-
सर्वसाधारण
जाती ५० टक्के अनुदान
भरावयाची रक्कम -४२५३१/- "Mahabms Yojana 2023"
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
१. आधारकार्ड
२. सातबारा
३. अपत्य दाखला /स्वयंघोषणा पत्र
४. जातीचा दाखला (अनुसूचित जाती- जमाती साठी )
५. ८ अ उतारा
६. बँक पासबुक
योजनेसाठी अर्ज कसा करायचा :
पशुसंवर्धन विभागाच्या
वैयक्तिक योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला https://ah.mahabms.com या
वेबसाईट व AH-MAHABMS
या मोबाइल अप्लिकेशन वापर करून किवा आपल्या जवळच्या csc केंद्रात
जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता .अर्ज भरल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाइल नं वर अर्जाची
स्थिती बाबतचे संदेश पाठवले जातात.
दरवर्एषी या योजने साठी अर्ज करायला लागू नये यासाठी या योजनेसाठी अर्ज केल्या नंतर पुन्हा ५ वर्ष आपले नाव प्रतीक्षा यादीत राहील .अशी सोय केलेली आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 जागांसाठी भरती- Maharastra State Excise Dipartment Bharti 2023

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !