नाशिक जिल्हात पिक विमा काढलेल्या या शेतकर्यांना मिळणार २५ टक्के अग्रिम पिक विमा
रक्कम मिळणार –Kharip
25 Takke Agrim Pik vima 2023 .
Kharip 25 Takke Agrim Pik vima 2023 .
नाशिक जिल्हातील शेतकरी बांधवांसाठी आनदाची बातमी आहे कि नाशिक जिल्हात पिक विमाच्या २५ टक्के अग्रिम पोटी १६ कोटी १५ लाख रुपयाचे वाटप सुरु झाले असून लवकरच पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या , दुष्काळात पिक हातून गेलेल्या शेतकर्याना या अग्रिम रकमेमुळे नाशिक जिल्हातील'२५ टक्के अग्रिम पिक विमा ' शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
![]() |
| Kharip 25 Takke Agrim Pik vima 2023 |
१ रुपयातच प्रधानमंत्री पिक विमा योजना :
केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येणारी “
प्रधानमंत्री पिक विमा योजना “ यात महाराष्ट्र सरकारने यात शेतकऱ्यांचा विमा
हिस्स्या भरण्याचा निर्णय घेतल्याने शेतकर्यांना फक्त १ रुपयातच विमा भरण्याची सोय
उपलब्ध झाली त्यामुळे नाशिक जिल्हातील जवळपास ५ लाख ८८ हजार ६४८ शेतकर्यांनी १ रुपया
पिक विमा भरला होता . त्यात सोयाबीन , बाजरी, मका उडीद , कापूस, मुग, भुईमुग , तीळ , कांदा, धन
,बाजरी, तूर, ज्वारी इत्यादी पिकाचा पीक विमा समावेश होता .नाशिक जिल्हासाठी
ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने शेती"२५ टक्के अग्रिम पिक विमा"पिकाचा विमा कंपनी आहे .
कशासाठी नुकसान भरपाई मिळते ?
पेरणी पासून ते काढणी
पर्यंत नुकसानीच्या सर्व टप्यातील नुकसान
भरपाईस विमा घेणारे शेतकरी पात्र असतात.
त्याचबरोबर , आग, वीज पडणे , वादळ, चक्रीवादळ , पूर , भूस्खलन , पूर, दुष्काळ , कीड-रोगराई
, पावसाची अनियमितता ,(४० दिवस पावसाचा खंड पडणे ) अशा नैसगिक आपत्ती बरोबरच
स्थानिक आप्तीमुले होणारे नुकसान काढणीपश्चात नुकसान आदि .
जोखीम स्तर :
पिकासाठी शासनाने जोखील
स्तर ७० टक्के इतका घोषित केल आहे . शेतकर्यांना हेक्टरी प्रत्येक पिकासाठी केवळ १ रुपया भरावा लागणार आहे.
उर्वरित हिस्या केंद्र आणि राज्य शासनाने भरला आहे. सोयाबीनला हे. ४९५००/- नका
३५५९८/--, बाजरीसाठी ३००००/- विमा रक्कम मिळणार आहे.
पिक विमा मंजूर :
दुष्काळाचे
झळा सोसणाऱ्या नाशिक जिल्हातील सोयाबीन
उत्पादक शेतकर्यांना राज्य व केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पिक विमा योजने
अंतर्गत पिक विमामिळण्यास प्रारंभ झाला
आहे. जिल्हातील २३ हजार ४९९ अर्जदारांना
२५ टक्के अग्रीमपोटी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा
कंपनीकडून १६ कोटी १५ लाख २८ हजार ३४७
रुपयाचे वाटप करण्यात आले आहे. नाशिक जिल्हातील
सोयाबीन , मका, बाजरी, हि तीन खरीपातील पिके पीक विमा मिळविण्यासाठी पात्र ठरले आहेत. तर उर्वरित पिकासंदर्भात
अद्याप निर्णय झालेला नाही . सोयाबीन पिकाचे जिल्हातील सोयाबीनचे उत्पादकाचे २३ हजार ४९९ अर्ज निकाली काढले आहे.इतर पिकांसाठी ५ लाख ८८ हजार ६४८ अर्जदार शेतकर्यांनी पिक
विमा उतरविला आहे . मात्र पहिल्या टप्पात फक्त सोयाबीन , मका, बाजरी या तीन पिकानाच २५ टक्के अग्रिम विमा
देण्यास कंपनीने सहमती दर्शविली आहे.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !