ई -पिक -पाहणी नोद्णीस मुदतवाढ अशी करा नवीन आप द्वारे नोंदणी E- Pik-Pahani

 

E- Pik-Pahani 

महाराष्ट्र शासनाकडून   पिक पाहणी नोंदीस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या संधर्भात सावित्स्तर माहिती घेऊ .

 सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने पूर्णपणे खंड दिलेला आहे’.त्यामुळे या वर्षी शासनाकडून दुष्काळ जाहीर देखील होऊ शकतो .अशा वेळी तुम्ही तुमच्या शेतातील पिकाची माहिती इ पिक पाहणीअप्द्वारे नोंदणी करून घ्यावी जेने करून शासनाकडून येणारे अनुदान आपणास मिळण्यास तुम्हाला काहीही अडचण येणार नाही .

 तुम्ही जर ई पीक पाहणी केली नाही तर पिक विमा असेल , शासकीय योजना  या सारखा योजना मध्ये लाभ मिळण्यास अडचण निर्माण होईल .

ई -पिक -पाहणी  नोद्णीस मुदतवाढ अशी करा नवीन आप द्वारे नोंदणी  E- Pik-Pahani
E- Pik-Pahani
E- Pik-Pahani 

 

तरी तुम्ही अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या शेतातील खरीप पिकाची २०२३ या  वर्षाची केलीली नसेल तर ती लवकरात लवकर करून घ्यावी . त्याची मुदत वाढविण्यात आलेली आहे.. बरेच शेतकरी बांधव यांनी वेळे अभावी किवा इतर कारणामुळे हि  इ पिक पाहणी करणे शक्य झाले नव्हते .


E –pik –pahani


 पिक पाहणी करण्यासाठी नोंदीसाठी २.०.११ हे अपडेट वर्जन

 शेतकरी बंधू साठी खरीप हंगाम २०२३ साठी ई  पिक पाहणी साठी गुगल प्लेय स्टोर मधून ई  पिक पाहणी २.०.११उपलब्ध करून देण्यात आले आहे.

https://nandagandigitalseva.blogspot.com/
e-pik pahani 


E –pik –pahani

 तसेच इ पिक पाहणी करताना काही चूक झाली तर  ती ४८ तासाच्या आत खातेदार ए पिक पाहणी आप द्वारे दुरुस्ती किवा नष्ट देखील सुविधा देण्यात आलेली आहे.


 पिक पाहणी अँपमध्ये मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकासह तीन  घटक पिके नोंदणी सुविधा देण्यात आलेली आहेत .' E- Pik-Pahani' 

 पिक पाहणी अँपमध्ये शेतकर्यांकरिता मदत बटन देण्यात आलेले असून मदत कक्ष क्रमांक 022 712 712  या दूरध्वनी क्रंमांक देखील आपल्याला काही अडचणी व शंका आल्यास मदत करण्यात येणार आहे .

 

15 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ

 सर्व  E –pik –pahani खातेदार शेतकर्यांनी नवीन वर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगाम २०२३ साठी   पिक पाहणी अपमध्ये नोंदणी करण्यासाठी  दिनांक २५ सप्टेंबर २०२३ पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे .


Post a Comment

0 Comments