शेतकऱ्यांसाठी नवीन अपघात सानुगृह योजना मिळवा 2 लाखापर्यंतचा लाभ - Gopinath Munde Shetkari Apghat Sanugruh Anudan Yojana

  आता अपघात ग्रस्त शेतकर्यांना 1-2 लाख रुपया पर्यंत सानुगृह अनुदान मिळणार आहे . यासाठी कोण पात्र आहे त्याच्या आटी शर्थी काय आहे याची माहिती घेऊ .

गोपीनाथ मुंडे अपघात अनुदान सानुगृह योजना :

 अनेक वर्षापासून शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेत होते परंतु विमा कंपन्या योग्य रीतीने काम करीत नसल्याने या योजनेत सरकारने फेरबदल करून नवीन गोपीनाथ मुंडे अपघात सानुगृह योजना लागू करण्यात आली आहे .त्यानुसार शेतकर्यांना या योजनेचा लाभ घेत येणार आहे .

Gopinath Munde Shetkari Apghat Sanugruh Anudan Yojana
Gopinath Munde Shetkari Apghat Sanugruh Anudan Yojana 


 या  योजनेचा लाभ कोणाला मिळेल ?

१ ज्या शेतकऱ्यांचे वय १८ ते ७५ वर्ष आहे असे शेतकरी पात्र असतील 

2.दोन अवयव निकामी झाल्यास किवा कायम स्वरूपी  अपंगत्व आल्यास 2 लाखापर्यंत मदत 

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत कोणत्या बाबीचा समावेश :

सादर योजनेत खालील बाबीचा समावेश होतो .

१.     रस्ता किवा रेल्वे अपघात

२.     पाण्यात बुडून मृत्यू

३.     जंतुनाशके हाताळताना किवा अन्य कारणाने विषबाधा

४.     विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात

५.     वीज पडून मृत्यू

६.     खून

७.     उंचावरून पासून झालेला अपघात

८.     सर्पदंश किवा विंचूदंश

९.     जनावरांच्या खाल्यामुळे/ चावल्यामुळे जखमी किवा मृत्यू

१०.     बाळंतपनातील मृत्यू

११.     दंगल 

आवश्यक कागदपत्रे :

१.७ /12 उतारा

२  ) मृत्यू दाखला

३. शेतकर्याचे वारस म्हणून तलाठी यांची नमुना नं ०६ ची वारस नोंद

४. वयाच्गा पडताळणी साठी शाळा सोडल्याचा दाखला / आधार कार्ड / निवडणूक ओळखपत्र /

५. प्रथम माहिती अहवाल

६.स्थळ पंचनामा

Post a Comment

0 Comments